Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sheikh Shakeela ; शेख शकीला यांचे मुस्लीम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून आवाहन प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या
नांदेड करियर October 6, 2025

Sheikh Shakeela ; शेख शकीला यांचे मुस्लीम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून आवाहन प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या

NNL TeamBy NNL TeamOctober 6, 20255
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी आणि व्यक्तीच्या स्वाभिमानासाठी अत्यावश्यक आहे, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे, कारण पिणार्‍याला ते सक्षम करते, हा संदेश लक्षात घेऊन उच्च शिक्षण घेऊन मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका शेख शकीला यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून केले.

आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या पुढाकारातून आंबेडकरवादी मिशन डॉ. आंबेडकर चौक लातूर कॉर्नर सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शेख शकीला बानू बोलत होत्या. पुढे बोलताना मुस्लिम समाजाची प्रगती करावयाची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असेही शेख शकीला बानू यांनी नमूद केले.

व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खा. रवींद्र चव्हाण, फारुख अहमद, अब्दुल सत्तार, सय्यद मोईन, डॉ. निहाल अहमद खान, अ‍ॅड. अल्ताफ अहेमद, एम.के. सय्यद, शेख सादिक, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, एकनाथ मोरे, डॉ. यशवंत चव्हाण, आनंद चव्हाण, पूर्व शिक्षण संचालक नंदन नांगरे, दिगंबर मोरे, प्रा. भास्कर दवणे, भगवान धबडगे, विठ्ठलराव गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुजाताताई पोहरे, अ‍ॅड. प्रसेनजीत वाघमारे, संपादक रमेश चित्ते,जयश चिंचगव्हाणकर,आणि अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक,बा,रा,वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Sheikh Shakeela's appeal to Muslim students from the Muslim Education Revolution Council to contribute to the progress of the country by occupying strategic positions in the administration
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMukhed ; मुखेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन; शासनावर तीव्र टीका
Next Article Prakash Kamble ; शेतकऱ्यांनी शेतकरी समाधान योजना व नवसंजीवनी योजनेचा लाभ घ्यावा….. शाखा व्यवस्थापक प्रकाश कांबळे यांचे आवाहन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बाबारमजान गल्लीत आठ आठ दिवस येत नाही नळाला पाणी, न.प.चे दुर्लक्ष; रहिवाशांनी दिला घागर मोर्चाचा इशारा -NNL

June 25, 2024

Rotary Club of Nanded : रोटरी क्लब नांदेड आणि नंदिग्राम यांची कार्यालयीन प्रांतपाल भेट संपन्न -NNL

October 23, 2024

Prepare a master plan : नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

June 25, 2025

Marathi Language : मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार

February 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Poste Ardhapur raided the illegal business ; पोस्टे अर्धापुर यांनी अवैध धंद्यावर छापा मारून 3,50,955/- रू मुद्देमाल केला जप्त – NNL

Sarpanch post draw : 25 एप्रिलला होणार सरपंच पदाची सोडत; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

Swara Ghajulwad : स्वरा गाजुलवाड हिचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तृतीय -NNL

Marketing Federation : पणन महासंघामार्फत कडधान्य, तेलबियांची खरेदी

Sai Baba Mitra Mandal ; साईबाबा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा अनेक भाविक भक्तांनी घेतला लाभ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?