Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद
करियर लातूर August 29, 2025

entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

NNL TeamBy NNL TeamAugust 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लातूर| लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या ‘शाळंची पाखरं’ या बालसाहित्य कलाकृतीने राज्य विक्रम (State Record) बालमनाचा शोध घेणारा पंचाक्षरी काव्यसंग्रह म्हणून भारतातील रेकॉर्ड्ससाठीचे एक प्रतिष्ठित प्रकाशन आणि जागतिक विक्रमांचे दस्तऐवजीकरण करणारे वार्षिक पुस्तक असलेल्या महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाल्याची माहिती रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी नुकतीच पत्रकाद्वारे दिली.

प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे (जन्म २३ जून १९७१) द्वारा लिखित ‘शाळंची पाखरं’ हा बालकाव्यसंग्रह मराठी भाषेतीलच नव्हे तर जगातील सर्वच भाषांपैकी जगातील शाळंला प्रारंभी जाणार्‍या बालकांचा प्रथमच ‘पंचाक्षरी’ काव्यातून घेतलेला बाल मानसिकतेचा शोध ठरला असून यात विश्वात शाळंत जाणार्‍या बालमनांच्या आठवणी असून यामुळे हा वैश्विक साहित्य क्षेत्रातील एक आगळावेगळा आणि अत्यंत प्रेरणादायी असा काव्यसंग्रह ठरला आहे.

प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांचा ‘शाळंची पाखरं’ हा बालकाव्यसंग्रह जगातील बालकांच्या मनाचा पहिल्याच दिवशी शाळंत जाताना व घरी येताना बालमनाच्या मानसिक आंदोलनाचा शोध घेणारा काव्यसंग्रह ठरला आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्या मनात कवितेची आवड निर्माण झालेली आहे. ते सध्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद, तालुका – अहमदपूर, जिल्हा – लातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी व समीक्षा लेखन केलेले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले असून विविध स्तरावरील चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला आहे.

जगातील सर्व भाषांपैकी भारतातील मराठी भाषेत बालमानसिकतेचा शाळंच्या आरंभीच्या काळातील शोध घेणारा ‘शाळंची पाखरं’ हा ‘पंचाक्षरी’ काव्यसंग्रह एकमेव ठरला असून तो गुरुजी व पुस्तकांच्या संगतीतून बालकांना ज्ञानातून विश्वप्रेमात कसा बदलतो याचा नाविन्यपूर्ण शोध घेणार्‍या ‘शाळंची पाखरं’ या बाल कविता संग्रहातील वैश्विकपातळीवरून ७४ बालकाव्य मराठी भाषेत शब्दबद्ध केलेले आहेत. त्यामध्ये ३९५ कडवे, ०१ ध्रुपद कडवं, ओळींची संख्या १५८२, यमक जुळणी २९१, दीर्घकविता ११, कविता ६३ यांचा समावेश असून या वैशिष्ट्यांमुळेच सदर काव्यसंग्रह नाविन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय ठरला असून त्यांच्या या बालकाव्यसंग्रहाची व साहित्य विषयक अन्य विशेष बाबींची दखल घेऊन त्यांच्या अद्वितीय विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राज्य विक्रम म्हणून १५ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली असल्याची माहिती रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी दिली.

कवितासागर इंटरनॅशनल मीडिया ग्रुप, जयसिंगपूर, जिल्हा – कोल्हापूर यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ही एक जागतिक स्तरावरील नामांकित प्रकाशन आणि जाहिरात संस्था आहे; जी राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक विक्रमांची सूची बनवते, विषयानुरूप यादी करून ती सत्यापित करते. यामध्ये नवीन रेकॉर्ड स्थापित करणे आणि जगभरातील मागील रेकॉर्ड अस्सल प्रमाणीकरणासह मोडणे इत्यादि बाबी समाविष्ट आहेत.

प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या राज्य विक्रमाची नोंदणी प्रक्रिया पार पाडताना भागवत नारायणराव खंडापुरे, नंदकुमार दिगंबरराव बालूरे, रामचंद्र मधुकर चव्हाण, संजीवनी बळवंत भिंगारे आणि प्रिन्स सुनील पाटील यांनी निरीक्षक आणि साक्षीदार म्हणून काम पाहिले. त्यांच्या या अत्यंत प्रेरणादायी विशेष यशाबद्दल आणि साहित्य विषयक कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

a children's poetry collection entry in Maharashtra Book of Records sets a record Shalanchi Pakharam
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleManjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
Next Article traffic check campaign : हिमायतनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून वाहतूक तपासणी मोहीम
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?

Maheshwari Gangotri :नाथोबा विद्यालयाची गुणवत्ता झळकली; माहेश्वरी गंगोत्रीची NMMS मध्ये दमदार कामगिरी

Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन

fear-free and copying-free environment : नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Gambling boom | कोसमेट जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या काही अंतरावर जुगार अड्डा जोमात – NNL

July 20, 2024

the women warned of locking the Sarasam Gram Panchayat on January 26 : अन्यथा २६ जानेवारी रोजी सरसम ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा महिलांनी दिला इशारा – NNL

December 26, 2024

Gangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

June 3, 2025

Sampada Kulkarni ; शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी संपदा कुलकर्णी हीचे निट परीक्षेत घवघवीत यश – NNL

October 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Kiran Ambekar ; पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्‍यक- किरण अंबेकर

Examination Center area ; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

Inspection of crop damage of 20 villages ; भर पावसात वीस गावाच्या पीक नुकसानीची पाहणी पूर्ण शेत नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर -NNL

११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन – NNL

Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?