Monday, June 29

Tag: sets a record

entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

करियर, लातूर
लातूर| लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या ‘शाळंची पाखरं’ या बालसाहित्य कलाकृतीने राज्य विक्रम (State Record) बालमनाचा शोध घेणारा पंचाक्षरी काव्यसंग्रह म्हणून भारतातील रेकॉर्ड्ससाठीचे एक प्रतिष्ठित प्रकाशन आणि जागतिक विक्रमांचे दस्तऐवजीकरण करणारे वार्षिक पुस्तक असलेल्या महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाल्याची माहिती रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी नुकतीच पत्रकाद्वारे दिली. प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे (जन्म २३ जून १९७१) द्वारा लिखित ‘शाळंची पाखरं’ हा बालकाव्यसंग्रह मराठी भाषेतीलच नव्हे तर जगातील सर्वच भाषांपैकी जगातील शाळंला प्रारंभी जाणार्‍या बालकांचा प्रथमच ‘पंचाक्षरी’ काव्यातून घेतलेला बाल मानसिकतेचा शोध ठरला असून यात विश्वात शाळंत जाणार्‍या बालमनांच्या आठवणी असून यामुळे हा व...
error: Content is protected !!