Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - सहयोग सेवाभावी संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मध्ये निवड -NNL
नांदेड June 26, 2024

सहयोग सेवाभावी संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मध्ये निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link
नांदेड| जिल्हयाच्या शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या सहयोग सेवाभावी संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी चे विद्यार्थी राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा येथे आयोजित Alembic Pharmaceutical या कंपनी तर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये 7 विद्यार्थी अनुक्रमे, गणेश अन्नपुर्णे, स्वप्नील हंबर्डे, सतीश पवार, नेहा हंबर्डे, पुनम मेश्राम, प्रतीक्षा हातागळे आणि अस्मिता बोकारे यांची निवड झाली आहे.
सहयोग कॅम्पसच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधून दरवर्षी अनेक विद्यार्थी व्यावसायिक पदविका प्राप्त करून नव्या रोजगाराची संधी निर्माण करतात. व्यवसाय आणि नोकरीची पुरेपूर हमी असलेले हे शिक्षण अलिकडच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहे. डी.फार्मसी, बी.फार्मसी, एम.फार्मसी व फार्मा डी चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सिलेक्शनचे आयोजन करते व इतर कॉलेजला पण इंटरव्हयू देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करते, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळून आगामी काळातही महाविद्यालयातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सहयोग कॅम्पस कटिबध्द असेल, असा विश्वास संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी व्यक्त केला आहे.‍‍
दि.24/06/2024 रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नवघरे, प्राचार्य शिवानंद बारसे, डॉ.  जाधव, प्राचार्य डॉ. गिरगांवकर, कार्यालयीन अधिक्षक श्री. विश्वनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या इंटरव्हयू ची तयारी विभागप्रमुख प्रा.सगरूळे यांनी केले. प्रा.लाहोटी मीनाक्षी, प्रा.श्रीकोंडा, प्रा. निळकंठे तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या…
run College of Pharmacy in campus interview Selection of seven students of Sahayog Sevabhavi Sanstha
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleहदगाव शहरात आतिक्रमणे बोकाळली … वाहतुकीची कोंडी – NNL
Next Article कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना व स्वाभिमान योजने अंतर्गत मंजूर झालेली जमीन वाटप करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

July 17, 2024

Social Media : तालुका पातळीवर प्रशासकीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याची मागणी

July 18, 2025

Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे शोषण सत्तेच्या विरोधात होते -NNL

August 15, 2024

District Collector Rahul Kardile : अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची धडक कारवाई

January 8, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Youth Work Training : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन -NNL

Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

Shirdi Padayatra : उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

Express feeder : हिमायतनगर तालुक्यात एक्सप्रेस फिडर लाईन पोल अवघ्या काही महिन्यात जमिनीकडे झुकले

this year through MPSC exams : तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?