Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळेतर्फे आ. अमित गोरखे यांचे सिडको परीसरात भव्य स्वागत -NNL
नांदेड राजकीय August 24, 2024

अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळेतर्फे आ. अमित गोरखे यांचे सिडको परीसरात भव्य स्वागत -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड। भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे यांचा वतीने सिडको परिसरात प्रथमच आगमन निमित्ताने भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सतिश बस्वदे यांच्या संपर्क कार्यालय येथे भाजपा जिल्हा अनुसूचित जमातीचे मोर्चा अध्यक्ष नवनाथ कांबळे यांचा हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला तर डॉ. हेडगेवार नामफलक ऊध्दघाटन व जेसीबीव्दारे भव्य सत्कार सोहळा करण्यात आला.

भाजपा विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे हे नियुक्ती नंतर प्रथमच नांदेड शहर व सिडको येथे आगमन झाले होते, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे व मित्र मंडळ समाज बांधव यांच्या हस्ते जेसीबी साह्याने भव्य दिव्य सत्कार व ढोलताशांच्या गजरात,फटक्याचा आतिषबाजी ने स्वागत करण्यात आले तर सिडको येथील भाजपाचे युवा नेते सतिश बस्वदे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भाजपा जिल्हा अनुसूचित जाती महानगर कार्यकारीणी विस्तार अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी केला.

नवनियुक्त पदाधिकारी, सोशियल मिडिया संयोजक श्रीनिवास कौलंबीकर, तर उपाध्यक्ष सुनिल हातवळणे, महेंद्र डोईबळे, नितीन गायकवाड, जेजराव दुधकावडे यांच्या सह अनेक पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, व डॉ.केशव.बळीराम हेडगेवार चौक नामफलकचे अनावरण उपस्थित मान्यवराचे हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ.सचिन ऊमरेकर,भाजपा नांदेड शहर सरचिटणीस संजय पाटील घोगरे,माजी नगरसेवक संजय इंगेवाड,ऊदय देशमुख, सिद्धार्थ गायकवाड, दलित मित्र नारायण कौलंबीकर, गंगाधर वाघमारे, आर.जे. वाघमारे, मोनू जोशी,चंद्रकांत मेकाले,मंगेश कदम,योगेश भरकड, कैलास हंबर्डे,पप्पू गायकवाड, शिवम कदम ,संजय गोटमुखले,राहुल तेलंग, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Grand welcome to Amit Gorkhe in CIDCO premises Scheduled Caste Morcha District President Navnath Kamble
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGreat response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL
Next Article प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियमानुसार नियुक्ती करावी – संध्याताई राठोड यांची सीईओ कडे तक्रार -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kandhar News : ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर सेवानिवृत्त

June 30, 2025

applications : 21 उमेदवारांचे विधानसभेसाठी अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज -NNL

October 24, 2024

Commissioner Dilip Gawde | योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

July 14, 2024

Bhoomipujan ceremony : श्रीक्षेत्र शेगांव येथे १६ जानेवारी रोजी पंचाक्षर मन्मथधाम मंदिराचा भूमीपूजन सोहळा

January 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी

सकाळी 9 पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी -NNL

Dr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी – खा.डॉ.अजितजी गोपछडे

Guardian Minister Atul Save : शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी : पालकमंत्री अतुल सावे

Yunus Bhai’s murder accused arrested : खडकपुरा मदीना हॉटेलचे मालक युनूस भाईच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?