Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL
नांदेड June 10, 2024

रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 10, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे। येथील साहित्यिक कवी रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील “सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे मराठी साहित्य मंडळाच्या वतीने नुकत्याच आयोजित २० व्या राज्यस्तरीय कविसंमेलनात त्यांना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय केळकर यांचे हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष  तथा ज्येष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी (उस्मानाबाद) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे स्वागताध्यक्ष होते.नौपाडा विभागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई राजेश मढवी ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.  शाल, सन्मानचिन्ह व मानदपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या प्रसंगी झालेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली होती. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या प्रेरणेतून, आयोजकठाणे जिल्हा उपाध्यक्षा प्रणिता देवरे आणि ठाणे  जिल्हाउपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कवडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

कवी रामस्वरूप मडावी यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल येथील साहित्य क्षेत्रातील उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर,  मुख्याध्यापक मोहन जाधव, रुपेश मुनेश्वर, सुर्यभान खंदारे, किशन धुर्वे, देविदास वंजारे, प्रदीप कुडमेथे, सुरेश पाटील, राजेश पाटील व मित्र परिवार यांनी त्यांचे कौतुक केले.

for Poetry Collection 'Kahoor' by Ramswaroop Madavi Savitribai Phule Sahitya Bhushan State Level Award
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleहिंदु राष्ट्राला जनचळवळीचे रूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन ! -NNL
Next Article जून महिन्याच्या 27 तारखेपासून नागपूर, पुणे विमानसेवेला होणार प्रारंभ -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Honoring youth voters : नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने युवक मतदारांचा सन्मान -NNL

October 23, 2024

Commissioner’s visit : ज्येष्ठ नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयुक्तांची अशी ही भेट

July 11, 2025

Special Lok Adalat : उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेबर व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन -NNL

October 17, 2024

The accused was arrested : सोनखेड हद्दीत चाकूच्या धाकाने वाहन पळून नेणाऱ्या आरोपीस काही तासातच अटक -NNL

August 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shivaji Vidyalaya ; सिडको येथे शिवाजी विद्यालयात आनंदनगरीचे आयोजन

Flag Day Fund : सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने योगदान द्यावे – अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड

Nanded Lekki : नांदेडच्या लेकीचा मुंबईच्या आझाद मैदानात सन्मान -NNL

Shiradhon ; शिराढोण येथील दोन शेतकऱ्यांवर झालेल्या रांनडुकराच्या प्राणघातक हल्ल्यातील उपचार दरम्यान एकाचा मृत्यू

illegal liquor Sale : भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू विक्रीवर छापा — ₹4.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?