नांदेड| प्रज्ञा जागृती मिशन चे संस्थापक अध्यक्ष स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आज दिनांक 28 जुलै रोजी यादव अहीर मंडल नांदेड येथे अभिवादन करण्यात आले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
याप्रसंगी यादव महासभा महाराष्ट्र कार्याध्यक्ष नामदेवराव आईलवाड यादव महासभा राष्ट्रीय सरचिटणीस बिशनकुमार यादव, भारत भैया बटावाले, भारतभूषण यादव, डॉ.कैलाश यादव, गोपाल यादव,सतीश यादव, मनोज यादव, गोकुल यादव, राजेश कुलकर्णी स्वराज यादव, अजय यादव, गौरव यादव, राजेश भगत, ओम यादव, शुभम यादव, साई यादव आदी उपस्थित होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)