Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL
नांदेड July 8, 2024

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 8, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ७ जुलै रोजी सायंकाळी डॉ.अण्णा भाऊ साठे चौक येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडेरेशन मंडळ कार्यालयात समाजातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पुढाऱ्यांची बैठक जेष्ठ नेते सतीश कावडे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. या बैठकीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक नांदेड जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी घेण्यात आलेल्या या बैठकीस विविध राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक ऑगस्ट रोजी सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने नांदेड शहरात आणि जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतीक कार्यक्रम राबविण्यात येत असतात व जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने पुढील एक वर्षाचे नियोजन करून आराखडा तयार केला जातो. त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पुरस्कार देणे.इयत्ता दहावी व बारावीत विशेष प्राविण्यासह गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व रोख रकमेचे पारितोषिक देणे. सांस्कृतीक व कला क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करणे. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. समाजातील दुर्बल घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचार प्रकरणात हस्तक्षेप करून वाचा फोडणे व शासन स्तरावर पाठपुरावा करणे.आदीसह परिस्थितीजन्य परिस्थिती नुसार बहुमताने निर्णय घेतले जातात.

या जिल्हा कार्यकारणीस खुप महत्व असते.उपरोक्त संपन्न झालेल्या बैठकीत माकप तालुका सचिव तथा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदी ईश्वर अण्णा जाधव व उपाध्यक्षपदी भारत सरोदे यांची निवड झाली. बैठकीत गणेश तादलापूरकर, नागोराव आंबटवार, विजय रणखांब, निलेश तादलापूरकर, परमेश्वर बंडेवार,सूर्यकांत तादलापूरकर,प्रवीण (बाळू) खोबरे,सचिन आंबटवार, कॉ.संतोष शिंदे, शिवाजी नुरुंदे,प्रीतम गवाले, प्रदीप वाघमारे, गजानन गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.तर सूत्रसंचालन दयानंद बसवंते यांनी केले.

बैठक यशस्वी करण्यासाठी संयोजक सतीश कावडे, ईश्वर अण्णा जाधव, गणेश तादलापूरकर,भारत खडसे, प्रा.रामचंद्र भरांडे,माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर,ऍड.बी.एम. गायकवाड,पत्रकार सूर्यकांत तादलापूरकर,बाबू वाघमारे,निलेश तादलापूरकर,माधव डोम्पले, नागोराव आंबटवार,संजय गायकवाड, शिवाजी नुरुंदे,प्रदीप वाघमारे,रोहन वाघमारे, सचिन वाघमारे, संजय गोटमुखे,सुनील मोघेकर,गणेश मोरे, नवनाथ वाकोडे, सोनू वाघमारे,आकाश गवाले,बबलू गायकवाड, गजानन गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड, गोपीप्रसाद गायकवाड आदींनी योगदान दिले. विस्तारित कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येईल आणि १८ जुलै रोजी स्मृतिदिन व १ ऑगस्ट रोजी जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल अशी माहिती नव निर्वाचित अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड माजी अध्यक्ष निलेश तादलापूरकर, प्रवीण(बाळू) खोबरे,भारत सरोदे आदींनी दिली आहे.

Public District Jayanti Mandalchaya President Co. Gangadhar Gaikwad Sahityaratna Lokshahir Dr. Annabhau Sathe
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleआगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL
Next Article गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Congress : शुक्रवारी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली

June 11, 2025

Illegal sand tipper : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पकडलेला अवैध रेतीटिपर तहसिलच्या आवारातून गायब

May 24, 2025

Grand Kavad Yatra organized : मुखेड येथे दि. 26 रोजी श्रावण सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन -NNL

August 24, 2024

Women’s Health camp : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वीरसनीत भव्य महिलांचे आरोग्य शिबिर

January 5, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Mahanagar Palika Sanstha ; नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका पतसंस्थेची वाटचाल उत्कृष्ट – NNL

Fruits Vegetables and Spice Crops : तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला -NNL

Rajendradass maharaj ; राज्यमाता घोषित झाल्यानंतरही महाराष्ट्रात गायींची हत्या व तस्करी सुरूच आहे – श्री राजेंद्रदासजी महाराज

Trying to make the old pole new by painting it : महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड; जुन्या पोलला रंग लावून नवा करण्याचा प्रयत्न -NNL

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?