Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - anger against smart meters : सगरोळी ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या १६ पथकांना पळवले – स्मार्ट मीटरविरोधात संताप
नांदेड महाराष्ट्र August 12, 2025

anger against smart meters : सगरोळी ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या १६ पथकांना पळवले – स्मार्ट मीटरविरोधात संताप

NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

बिलोली/नांदेड| सगरोळी गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे. विज बिल कायदा 2003 च्या कलम 47(5) नुसार, कोणता मीटर वापरायचा याचा अधिकार ग्राहकाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीदेखील विद्युत विभागाकडून परवानगी शिवाय मीटर बदलले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जास्त विजबिल येत असल्याने ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांशी बैठक झाली होती. यात अंदाजे बिल टाकणे, मीटर रीडिंगमध्ये अनियमितता आणि ग्राहकांकडून जादा वसुली होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही देखरेखीखाली दोन मीटर डेमो म्हणून बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच मीटर कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर बसवण्याचे ठरले होते.

मात्र, याकडे दुर्लक्ष करून लातूर, धाराशिव, बीड येथून आलेल्या १६ क्रुझर-बोलोरो गाड्यांतून २०० कर्मचार्‍यांचे पथक गावात दाखल झाले. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला. ग्रामस्थांनी प्रश्न विचारताच ही सर्व पथके गावातून पळाली, तर एक पथक गावकऱ्यांनी रोखून धरले. पोलिसांच्या मध्यस्थीने त्या पथकाला सोडवण्यात आले. ग्रामपंचायतीने चेतावणी दिली आहे की, स्मार्ट मीटर जबरदस्ती बसवले तर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. तसेच, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी विद्युत विभागाची असेल, असा इशारा ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आला आहे.

anger against smart meters of the electricity department Sagaroli villagers chase away 16 teams
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTukamai Temple : हिमायतनगरच्या तुकामाँई मंदिरासमोरील रस्त्यावर पावसाचे घाण पाणी
Next Article customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Meenal Karanwal ; जिल्‍हा परिषद व जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांमधून कार्यालय व परिसराची स्‍वच्‍छता करा – मीनल करनवाल – NNL

September 27, 2024

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

February 1, 2026

Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL

August 23, 2024

District Industries Center Policies of Government regarding MSME Sector | जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा -NNL

July 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Bhusar businessman : भुसार व्यापारी स्व.माधवराव देशमुख यांच निधन -NNL

Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL

You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL

One accused of forced theft arrested : जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक; 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?