हिमायतनगर,केदार ताटेवाड| पवित्र रंजन महिन्याला सुरुवात झाली असून, येथील पहिल्या वर्गात शिक्षण घेणारी सफुरा शेख उबेदुल्ला हिने वयाच्या 7 व्या वर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे. ती हिमायतनगर येथील एका जनरल व्यापाऱ्याची मुलगी आहे. तिने रोजा केल्याबद्दल सर्वानी तीच अभिनंदन केलं आहे.

