HomeनांदेडSad demise of Trimbakrao Vansagar: त्र्यंबकराव वनसागर यांचे दुःखद निधन -NNL

Sad demise of Trimbakrao Vansagar: त्र्यंबकराव वनसागर यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड। येथील शगुन शिटी भागातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक श्री त्र्यंबकराव वनसागर यांचे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा शगुन सिटी, जुना कौठा त्यांचे राहते घर येथून अंत्ययात्रा निघणार आहे .

दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता गोवर्धन घाट येते अंत्यविधी होणार आहे . त्र्यंबकराव वनसागर हे डॉक्टर तुषार वनसागर व डॉ विशाल वनसागर यांचे वडील होते .कै.त्र्यंबकराव वनसागर नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणीतील माजी सचिव व विविध पदावरती सामाजिक कार्य केले .

त्यांनी केलेल्या कार्याची उणीव आपणास जाणवेल एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याचं दुःख होत आहे. अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणी याच्या वतीने वाहण्यात आली

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments