Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण
नांदेड महाराष्ट्र September 12, 2025

Rice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण

गुन्हा नोंदविण्यास तहसील प्रशासनाची दिरंगाई
NNL TeamBy NNL TeamSeptember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

कंधार, सचिन मोरे| कंधार पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलवळ जवळील दत्त टेकडी समोरील टोल नाक्याजवळ तांदळाने भरलेल्या ट्रक शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास पलटी झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ट्रकमध्ये अंदाजे ५० किलोचे ६२० पोते साध्या पद्धतीने बारदान्यात बांधलेला तांदूळाचे पोते ट्रकमध्ये आढळून आले सदरील माल रेशनचा असल्याची उलट सुलट चर्चेला कंधार तालुक्यात उधाण आले होते. ट्रक पलटी झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून प्रसार झाल्याचे कळते.

या बाबत घटनास्थळातून मिळालेली माहिती अशी की फुलवळ येथील टोलनाक्यावर अपघाताचा सत्र चालूच आहे या ठिकाणी अनेक अपघात झाले त्यात अनेकांनी जीव ही गमावला. तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने येथील टोलनाका हा चर्चेचा विषय ठरलेलाच असतो. त्यातच १२ सप्टेंबर रोज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ट्रक गाडी क्रमांक (पी.बी.०४ ए.एफ.८४४८ ) मध्ये प्रति ५० किलो वजनाचे अंदाजे ६२० पोते तांदूळ भरून कर्नाटक वरून नांदेड मार्गे गोंदियाकडे जात असताना चालकाच्या अनावधानाने ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. ट्रक चालक नामे रामेश्वर उर्फ परमेश्वर बालबाल बचावल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.

तांदूळ भरून सदर ट्रक बीदर वरून नांदेडला जात होता असे सांगण्यात येत असले तरी दबक्या आवाजातली चर्चा मात्र काहीशी वेगळीच आहे. एका राजकीय पुढाऱ्याचा हा माल असून, अनाधिकृत पद्धतीने पळवला जात होता अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. कारण गाडी पलटी होताच चालक पसार होणे, गाडीतून वाहतूक करत असलेल्या मालाचे कुठलेच कागदोपत्री पुरावे नसणे, ना कोणती खरेदी – विक्रीची पावती, ना बिल त्यामुळे शंकाकुशंकेला वाव मिळत आहे. एवढेच नाही तर गाडी वाहतुकीच्या मार्गाबद्दल ही वेगळीच चर्चा होत आहे.

जर खरच सदरचा ट्रक बीदर वरून निघालेला असेल तर राष्ट्रीय महामार्ग क्र ५० वर ज्या ज्या ठिकाणी टोलनाके आहेत, तेथील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले तर नक्कीच सत्यता समोर येईल असेही बोलले जात आहे. सदर प्रकरणाची सत्याच्या मार्गाने चौकशी होईल का..? आणि खरच दोषींवर योग्य ती कार्यवाही होईल का..? असे अनेक प्रश्न जनमाणसातून उपस्थित केले जात असून सत्यता समोर येईल का सदर प्रकरण जागेच्या जागी दाबले जाईल असेही बोलले जात आहे.

गुन्हा नोंदविण्यास तहसील प्रशासनाची दिरंगाई
घटनास्थळी कंधार महसूल विभागाने भेट देऊन पंचनामा केला असल्याचे समजते या घटनेविषयी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांना तीन ते चार वेळा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी फोन उचलण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. तसेच सदरील प्रकरण मोठ्या राजकीय पुढाऱ्याचे असल्यामुळे घटना घडून १२ तास होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने महसूल प्रशासनाविरुद्ध शंका निर्माण होत आहेत. तसेच कंधार पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता सदरील घटनेची महसूल प्रशासनाकडून कोणती तक्रार अद्याप आम्हाला मिळाली नसल्यामुळे अजून आम्ही कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

Rice truck overturns at Phulwal toll plaza! The reverse incident sparks a debate
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister Devendra Fadnavis : टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सामंजस्य करार
Next Article Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bachubhau Kadu warns : शेतकऱ्यांना हक्काचा भाव व कर्जमाफी न दिल्यास नागपूर येथे भव्य आंदोलन – बच्चुभाऊ कडूंचा इशारा

September 15, 2025

Mauli Dindi : ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रेने नांदेडमध्ये भक्तीमय वातावरण

July 7, 2025

Devendra Fadanvis ; 95 गावांना चिमटा धरणामुळे विस्थापित होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस -NNL

November 7, 2024

leopard attacks : भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क – वन मंत्री गणेश नाईक

December 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL

दिपक पाटील कानवटे सत्यशोधक समाजभूषण पुरस्कारांने सन्मानित -NNL

Tehsildar Kishore Yadav ; शेतकरी ओळख पत्रासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद तातडीने करावी – तहसीलदार किशोर यादव

Nanded ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५वी जयंती आश्रम शाळा वाघाळा

Launch of National Deworming Campaign : राष्ट्रीय जंतनाशक मोहीम व सीवाय टीबी टेस्टचे उदघाटन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?