Monday, June 29

Tag: Rice truck overturns at Phulwal toll plaza!

Rice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण

Rice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे| कंधार पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलवळ जवळील दत्त टेकडी समोरील टोल नाक्याजवळ तांदळाने भरलेल्या ट्रक शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास पलटी झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ट्रकमध्ये अंदाजे ५० किलोचे ६२० पोते साध्या पद्धतीने बारदान्यात बांधलेला तांदूळाचे पोते ट्रकमध्ये आढळून आले सदरील माल रेशनचा असल्याची उलट सुलट चर्चेला कंधार तालुक्यात उधाण आले होते. ट्रक पलटी झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून प्रसार झाल्याचे कळते. या बाबत घटनास्थळातून मिळालेली माहिती अशी की फुलवळ येथील टोलनाक्यावर अपघाताचा सत्र चालूच आहे या ठिकाणी अनेक अपघात झाले त्यात अनेकांनी जीव ही गमावला. तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने येथील टोलनाका हा चर्चेचा विषय ठरलेलाच असतो. त्यातच १२ सप्टेंबर रोज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ट्रक गाडी क्रमांक (पी.बी.०४ ए.एफ.८४४८ ) मध्य...
error: Content is protected !!