Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL
नांदेड राजकीय September 14, 2024

Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 14, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या युवक आघाडीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी पक्षश्रेष्ठीला केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने मतदारसंघनिहाय ईच्छूकांकडून अर्ज मागणी सुरु असल्याने पक्षाच्या युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी आपला मागणी अर्ज पक्षश्रेष्ठीला दिला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडून पुरोगामी विचारांचा वारसा जोपासला जात असल्यानेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याशी समन्वय साधून पक्षाचे स्थानिक जेष्ठ नेते व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचे खंदे समर्थक म्हणून सुपरिचित असलेले रऊफ जमीनदार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष, संघटक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदी विविध पदांची यशस्वीपणे धुरा सांभाळल्यानंतर सद्या पक्षाच्या युवक आघाडीचेच शहर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

पक्षाच्या विचारधारेशी युवकांना जोडण्यात त्यांचा मोठा हातखंडा असून महामानवांचे विचारांचा प्रचार व प्रसारासाठी ते सदैव कर्तव्यतत्पर असतात. त्यांनी नांदेड विमानतळ विस्तारिकरणाच्या जमीन,घर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून सतत ९ वर्षे लढा दिला व कामठा,गाडेगांव,म्हाळजा येथिल शेतकऱ्यांच्या जमीन आरक्षणाबाबतच्या आंदोलनातही अग्रक्रमी राहून पिडीतांना न्याय मिळवून दिला. तसेच,मेमोरियल दवाखाना निर्मितीसाठीही पुढाकार घेतला. कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब जनतेसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वखर्चातून अन्नधान्य व उपचारालाही मदत केली.

युवकांच्या कल्याणासाठी ते सातत्यपूर्णपणे विविध उपक्रम राबवित असतात. समाजकारणातून राजकीय वाटचालीला त्यांचे प्राधान्य असते.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून महाविकास आघाडी प्रणित काॅग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विजयात योगदान देत त्यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शहरी व ग्रामीण भागात मोठे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मोठे प्राबल्य असून समाजातील युवा नेतृत्व म्हणून ते सुपरिचित आहेत.राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी व या भागातील सर्व समाजघटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने ते या मतदार संघात प्रबळ दावेदार ठरु शकतात. तसेच, जमीनदार यांना संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाला नक्कीच विजयाची संधी राहील असा येथिल मतदार व जनतेसह स्थानिक विश्लेषकांचा सूर आहे.

for Nanded North Legislative Assembly Rauf Zamindar demanded NCP candidate
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshokrao Chavan met the District Collector : खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा -NNL
Next Article Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

August 16, 2024

Student quality development campaign | आजपासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानास प्रारंभ -NNL

August 1, 2024

Bhokar Thift : भोकरमध्ये दुचाकीतील दोन लाख व महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

July 16, 2025

Lopamudta anerao kubade phd ; राज्यपाल यांच्या हास्ते लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांना शारीरिक शिक्षणातील पीएचडीने सन्मानित

February 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

car hit the scooty hard : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडीने स्कुटीला जोराची दिली धडक; स्कुटी चालकाचा मृत्यू तर महिला गंभीर

Nanded ; महसूल सप्ताह निमित्त तळणी तालुका नांदेड येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त 

Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

Yugalsharanji Maharaj : सत्संगाने प्रेरित होवून भक्ती मार्गक्रमणा करणे म्हणजेच उपासना-युगलशरणजी महाराज

Dr. Hansraj Vaidya | 20 रोजी ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?