Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hadgaon ; वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव हिमायतनगर समन्वयकपदी राम नरवाडे कामारीकर यांची निवड
नांदेड राजकीय November 9, 2025

Hadgaon ; वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव हिमायतनगर समन्वयकपदी राम नरवाडे कामारीकर यांची निवड

NNL TeamBy NNL TeamNovember 9, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, गौतम वाठोरे l वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकारणीमध्ये फेरबदल केला आहे. यामध्ये हदगाव येथील राजकारणी डावपेच माहीत असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राम नरवाडे कामारीकर यांची नगर हदगाव हिमायतनगर समन्वयक विधानसभा पदी नांदेड जिल्हा अध्यक्ष (उत्तर) राजेश्वर हत्तीअंबिरे पालमकर यांनी निवड केली आहे.

राम नरवाडे यांनी वंचित बहुजन आघाडी ची तालुका अध्यक्ष ची जबाबदारी पार पाडली त्यांच्याच कार्य काळामध्ये विधानसभा व लोकसभा ही निवडणूक पार पडली तेव्हा त्यांनी सूक्ष्म नियोजन लावून वंचित बहुजन आघाडीला नंबर दोनची मते मिळवली त्यांचे नियोजन अचूक नेम व शिस्तबद्ध वागणुकीमुळे विरोधकांना सळो की पळो करून सोडतात हदगाव शहरामध्ये सर्वांनाच माहित असणारे व्यक्तिमत्व चाणक्य म्हणून ओळखले जातात अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असून तालुक्याचा राजकारणामधील मास्टर माईंड म्हणून त्यांना ओळखले जाते. गेल्या लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे राजकारणी खेळी खेळल्यामुळे वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक दिग्गजानी प्रवेश केला आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि पारदर्शक निवड प्रक्रिया सबविण्यासाठी राम नरवाडे यांना निवडणूक समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

हदगाव हिमायतनगर या कार्यक्षेत्रात नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष बांधणी, प्रचार नियोजन, योग्य उमेदवार निवड प्रक्रिया आणि पक्ष उमेदवारांना विजयी करण्यासाठी समन्वय साधणे ही जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे एक अनुभवी व राजकारणातील सर्वच हातखंडे माहित असलेला कर्तुत्वान नेतृत्वावर विश्वास ठेवून हदगाव हिमायतनगर विधानसभा समन्वयक पदी राम नरवाडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेये बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे पालमकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला कधीही मी तडा जाऊ देणार नाही — राम नरवाडे कामारीकर.

Ram Narwade Kamarikar elected as Hadgaon Himayatnagar Coordinator of Vanchit Bahujan Aghadi
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSangeetabai Rathod ; संगीताबाई राठोड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड – मरडगा ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा
Next Article Gaurav Wadekar ; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – गौरव वाडेकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

किसान काँग्रेस हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी अंकुश मोरे यांची नियुक्ती -NNL

June 12, 2024

Nanded bjp Protest : आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात नांदेड भाजपकडून तीव्र आंदोलन

September 13, 2025

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

October 11, 2024

गावोगावच्या विकासाचे घोगरे हे ‘शिल्पकार’ सेवानिवृत्तीचा गौरव सोहळ्यात शिंदे यांचे प्रतिपादन

December 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

accountability towards the public : जनतेप्रती पारदर्शिता, दायित्व वाढविण्यासाठी 100 दिवसांचा सात सूत्री कार्यक्रम राबवा

24-hour hospital shutdown : डॉक्टरांच्या देशव्यापी बंद मध्ये लोहयात २४ तास रुग्णालयात ठप्प -NNL

Sahakar Dindi : जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई होणार – जिल्हाधिकारी अभिजात राऊत -NNL

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?