Homeनांदेडकिसान काँग्रेस हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी अंकुश मोरे यांची नियुक्ती -NNL

किसान काँग्रेस हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी अंकुश मोरे यांची नियुक्ती -NNL

हिमायतनगर। हिमायतनगर किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी अंकुश सुभाषराव मोरे यांची नियुक्ती त्यांच्या सामाजिक व काँग्रेस पक्षासाठी करण्यात आलेल्या कामाची दखल घेऊन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांच्यासो8 किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील चिमेगावकर, नांदेड जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील पवळे,नांदेड जिल्हा सरचिटणीस, गणेश पाटील ढगे, लक्ष्मन तमलूरे सर,विलास ढगे व इतर काँगेस पधादिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments