Friday, June 26

Tag: Ram Narwade Kamarikar elected as Hadgaon Himayatnagar Coordinator of Vanchit Bahujan Aghadi

Hadgaon ; वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव हिमायतनगर समन्वयकपदी राम नरवाडे कामारीकर यांची निवड

Hadgaon ; वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव हिमायतनगर समन्वयकपदी राम नरवाडे कामारीकर यांची निवड

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे l वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकारणीमध्ये फेरबदल केला आहे. यामध्ये हदगाव येथील राजकारणी डावपेच माहीत असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राम नरवाडे कामारीकर यांची नगर हदगाव हिमायतनगर समन्वयक विधानसभा पदी नांदेड जिल्हा अध्यक्ष (उत्तर) राजेश्वर हत्तीअंबिरे पालमकर यांनी निवड केली आहे. राम नरवाडे यांनी वंचित बहुजन आघाडी ची तालुका अध्यक्ष ची जबाबदारी पार पाडली त्यांच्याच कार्य काळामध्ये विधानसभा व लोकसभा ही निवडणूक पार पडली तेव्हा त्यांनी सूक्ष्म नियोजन लावून वंचित बहुजन आघाडीला नंबर दोनची मते मिळवली त्यांचे नियोजन अचूक नेम व शिस्तबद्ध वागणुकीमुळे विरोधकांना सळो की पळो करून सोडतात हदगाव शहरामध्ये सर्वांनाच माहित असणारे व्यक्तिमत्व चाणक्य म्हणून ओळखले जातात अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय ...
error: Content is protected !!