Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Punjab-Maharashtra : पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली -NNL
नांदेड मनोरंजन November 1, 2024

Punjab-Maharashtra : पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 1, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड दिवाळी पहाट २०२४ उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे  व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांची, संपुर्णतः शास्त्रीय संगीतावर आधारीत ‘गुरु गोबिंद दा दरबार’ हि सांगितीक मैफिल, बंदाघाट, नांदेड येथे गुरुवारी सायंकाळी रंगली. पावसाची सर येऊन गेल्यावरही, रसिकांनी चांगली दाद देत, यामैफिलीचा आस्वाद घेतला. मैफिलीची सुरुवात सरस्वती रागातील बंदिशीने करण्यात आली. त्यानंतर दरबारी रागातील अजब तेरी दुनिया मेरे मालिक या ओळींनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले.

माऊली धरती माऊली आकाश गत गत गवलिया अथम प्रकाश, कबीर को स्वामी सबसमान या गुरुग्रंथ साहेब मधील संत कबीर यांच्या शबद नी उत्कट भक्ती रसाचा प्रत्यय रसिकांना दिला. राजा राम माऊली या अनंत भय या शबद मधून सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ ईश्वर हा अनादी अनंत आहे या सत्याचा पुनर्प्रत्यय रसिकांना दिला. सगळ्या जगाचा निर्मिक ईश्वर असून त्या ईश्वराने गुरुकृपेमुळे आम्हाला हा जन्म लाभला आहे ही धरती आणि हे आकाश त्याच्या कृपेच्या परिघात व्यवस्थित आपापले काम करीत आहेत आणि सजीव सृष्टीतील प्रत्येकाच्या तो हृदयात आहे आणि ईश्वरानेच सर्वांचे हृदय प्रकाशित केले आहे, असा बहुमोल संदेश  या शबद मधून प्रक्षेपित झाला.

श्री बोडल हे पंजाबी भाषिक असूनही त्यांनी संत तुकारामाची रचना असलेला अभंग ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हा अत्यंत ताकदिने पेश करून या भजनाने रसिकांची मने जिंकली. बंदाघाटचे संध्याकाळचे पवित्र वातावरण, मागे वाहत असलेली गोदामाय व बाजूला  गुरुद्वारातील पावित्र्य आणि ह्या सर्व सुमंगल वातावरणात भक्तीरसाचा परिपोष असा सुरेख मेळ जमला आणि त्यामुळे निखळशास्त्रीय संगीतामुळे या सुरेख मैफिलीची आस्वाद्यता वाढत गेली.  गुरु मानियो ग्रंथ हे व्यक्ती पूजा संपवून विचारांची पूजा करण्याचे आदेश गुरुगोविंद सिंग यांनी नांदेडच्या भूमीत दिले होते ही बाब श्री बापू दासरी यांनी आपल्या निवेदनातून ठळकपणे अधोरेखित केली व या मैफिलीचे सुरेख सूत्रसंचालन केले.

या मैफिलीत तबल्याची साथ श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांचे थोरले बंधु सुखदेव सिंग बोडल  व  हार्मोनियम साथ त्यांचे पट्टशिष्य मनप्रीत सिंग यांनी दिली. जागतिक स्थरावरील कलाकारांसमवेत नांदेड येथील स्थानिक कलाकारांना वाव देण्याचे जिल्हा प्रशासनाचे धोरण यावेळी देखील याठिकाणी दिसून आले. या मैफलीस व्हायोलीन साथ पंकज शिरभाते, आणि बासरी साथ नवोदीत उदयोन्मुख कलाकार अनहद ऐनोद्दिन वारसी यांनी दिली.  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात या शास्त्रीय संगीत मैफिलीचे संकल्पक श्री मकरंद दिवाकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कौठा नांदेड येथील भागवत कथे मध्ये जसा पावसाने व्यत्यय आणला होता, आणि त्या व्यत्याया मधून वाट काढीत, आपत्ती निवारण केले गेले, अगदी तसाच अनुभव  काल रात्री गोदा काठी आला. अवेळी पडलेला पाऊस, आणि धरणातून पाण्याचा विसर्ग, यावर नियंत्रण करीत, जिल्हा प्रशासनाने  काही क्षणात, भिजलेला रंगमंच उभा केला, आणि कार्यक्रम सुयोग्य नियोजनात पर पडला. यात नांदेड मनपा, नंदगिरीचे किल्लेदार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपातस्थिती हाताळली. गट्टाणी साऊंड सिस्टीमच्या तंत्रज्ञ टिमनी अगदी कमी वेळात ध्वणीक्षेपण यंत्रणा व लाईट्स यंत्रणा तत्परतेने सुस्थितीत आणली.

श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांच्या साथसंगतीत नांदेड येथील व्हायोलीन वादक, श्री पंकज शिरभाते व उदयोन्मुख बासरी वादक अनहद वारसी यांनी कार्यक्रमात बहर आणला. त्यांच्या वादानाने प्रभावीत होत, पंजाब येथील विविध संगीत कार्यक्रमांत या कलाकाराना आमंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस सनिंन्दर सिंग बोडल यांनी यावेळी बोलून दाखविला. गुरुग्रंथ साहीब यांच्यावरील एका शास्त्रीय संगीत आधारीत अल्बम च्या उपक्रमासाठी देखील दोन्ही उभयंताचा समावेश केला जाईल असे देखील बोडल यांनी प्रतिपादन केले. दोन राज्यातील विविध संगीत पध्दतीच्या सादरीकरणाचे हे फलीतच म्हणावे लागेल.

at Goda Kathi Punjab-Maharashtra multi-state melodious classical music concert held
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAtidurgam, Dongri, border village of Waghdari : स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर अतिदुर्गम , डोंगरी, सीमावर्ती वाघदरी गावात मतदान केंद्र मंजूर – NNL
Next Article political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kavi sammelan : सहस्त्र काव्यधारा कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी व्यंकटेश चौधरी

September 20, 2025

Navratri mohatsav ; नवरात्र महोत्सव शांततेत साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे आवाहन NNL

September 30, 2024

police ; पोलीस व महसूलच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उपसा करणारे ठिकाणी छापा मारून सहा इंजिनसह 24,00,000/- रूपयाचे साहित्य केले जप्त

February 26, 2025

International Day of Persons with Disabilities : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जिल्हा परिषदेत साजरा

December 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

voters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL

Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

Lightning strikes : विजांचा कडकडाट व मुसळधार पावसात घारापुरच्या हनुमान मंदिरावर वीज कोसळली – कळसाचा काही भाग खाली कोसळला

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?