Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
नांदेड महाराष्ट्र February 6, 2026

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

नांदेड–हदगांव मार्गावर रात्री जादा बसेस तातडीने सुरू करा – समीर पटेल
NNL TeamBy NNL TeamFebruary 6, 2026117
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | दिव्यांग प्रवाशांना शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत देण्यात यावी, तसेच नांदेड ते हदगांव दरम्यान रात्रीच्या वेळेत जादा एस.टी. बसेस तातडीने सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

एस.टी. महामंडळाचा प्रवास सामाजिक बांधिलकी, सुरक्षितता व विश्वासाचा मानला जातो. सध्या महाराष्ट्र राज्यात शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये महिला सन्मान योजना (५०% सवलत), अमृत ज्येष्ठ नागरिक योजना (१००% मोफत), ज्येष्ठ नागरिक (५०% सवलत) अशा विविध सवलती लागू आहेत. मात्र, दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये कोणतीही सवलत लागू नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे समीर पटेल यांनी नमूद केले.  त्यामुळे इतर बसेसप्रमाणे दिव्यांगांना शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये ७५% सवलत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

रात्री बससेवेचा अभाव; दिव्यांगांची मोठी गैरसोय
नांदेड हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने अनेक दिव्यांग नागरिक शासकीय कामे, आरोग्यसेवा, शिक्षण, सामाजिक कार्यक्रम यासाठी नांदेड–हदगांव मार्गावर नियमित प्रवास करतात. मात्र सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मार्गावर एकही एस.टी. बस उपलब्ध नसते.
रात्री ९ वाजताची एकमेव बस असल्याने व्यापारी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवासी तीन तासांपासून बसस्थानकात गर्दी करतात. या गर्दीत दिव्यांगांना बसमध्ये चढणे, आरक्षित आसन (सीट) मिळवणे अत्यंत कठीण होते, आणि अनेकदा त्यांच्या सीटवर इतर प्रवासी बसलेले आढळतात.

जादा बसेसची ठोस मागणी
या पार्श्वभूमीवर दररोज रात्री ७.३०, ८.३० व ९.३० वाजता नांदेड–हदगांव मार्गावर जादा बसेस सुरू कराव्यात, तसेच या बसेसची नोंद बसस्थानकावरील वेळापत्रक (फॉर्म-४) व अधिकृत उद्घोषणांमध्ये (अनाउन्सर) करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नांदेड एस.टी. बसस्थानकात जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन व उपोषण छेडले जाईल, असा इशारा समीर पटेल यांनी दिला आहे.

या वेळी निहाल पटेल, शेख नासेर, राजू उखळे, शेख मदार, अजिंक्य अशोक चव्हाण, जमीर पटेल, कुबेर राठोड, शब्बीर बेग, अ. खलील खान, गजानन शिंगणे, अहमदभाई, सजीद शेख, रमेश गोडबोले, कलीमभाई, धुरपत सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

for persons with disabilities on Shivai electric buses Provide concessions
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
Next Article Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Following the incident at Parbhani : परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्त शांततेत पारपाडला – NNL

December 14, 2024

Bhima Mahotsav : नांदेडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार भीम महोत्सव -NNL

September 7, 2024

Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

February 20, 2026

No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! “तर” आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

July 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

मालमत्ता व पाणी पट्टी कर भरून मनपा प्रशासनाला सहकार्य करा – उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे -NNL

local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने रु. ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा केला जप्त -NNL

heavy rains : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान; तलाठी थळगे यांची पाहणी

customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा

Nanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?