नांदेड| 5 जानेवारी भारत स्वाभिमान वर्धापन दिवस त्यानिमित्ताने नांदेड शहरात 11 ठिकाणी 11 दिवशी 11 शिबिराचे आयोजन होत आहे. 1 जानेवारी रोजी वरद गणेश मंदिर देवस्थान गुजराती कॉलनी वामन नगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान एक जानेवारी ते 11 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे.
2 जानेवारी रोजी हनुमान मंदिर देवस्थान जिल्हा परिषद कॉलनी शहाजीर नगर मालेगाव रोड नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान 2 जानेवारी ते 12 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 3 जानेवारी रोजी बालाजी मंदिर देवस्थान पारस नगर महावीर सोसायटी जवळ नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 5.00 दरम्यान 3 जानेवारी ते 13 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 4 जानेवारी रोजी डीएड कॉलेज श्रीनगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान 4 जानेवारी ते 4 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे.
5 जानेवारी रोजी हनुमान मंदिर देवस्थान गीता नगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान 5 जानेवारी ते 15 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 6 जानेवारी रोजी हनुमान मंदिर देवस्थान गोरक्षण गोकुळ नगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान , 6 जानेवारी ते 16 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 7 जानेवारी रोजी एमजीएम कॉलेज गेट कुठे नमस्कार चौक जवळ नांदेड ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान 7 जानेवारी ते 17 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 8 जानेवारी रोजी हनुमान मंदिर देवस्थान फरांदे पार्क नांदेड ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान 8 जानेवारी ते 18 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 9 जानेवारी रोजी हनुमान मंदिर देवस्थान बजाज नगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान 9 जानेवारी ते 19 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे.
10 जानेवारी रोजी हनुमान मंदिर देवस्थान अशोक नगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान 10 जानेवारी ते 20 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. 11 जानेवारी रोजी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान काबरा नगर नांदेड ठिकाणी सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान 11 जानेवारी ते 21 जानेवारी असे निशुल्क योग शिबिर राहणार आहे. तरी नांदेड शहरातील सर्व योग प्रेमींना विनंती करण्यात येते, आपण या शिबिरांच्या अवश्य लाभ घ्यावा असे पतंजली योग परिवार नांदेड तर्फे कळविण्यात येत आहे.