नांदेडराजकीय

Meenal khatgaokar ; डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

नांदेड,गोविंद मुंडकर। नांदेड जि.प.च्या माजी सदस्या डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा आज नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे पाठवला आहे.

IMG 20240914 WA0002 Meenal khatgaokar ; डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे यापुढे भारतीय जनता पक्षाचे कार्य करु इच्छित नाही त्यामुळे मा. जिल्हाध्यक्षांनी माझ्या प्रथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!