Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - New executive committee : मसाप शाखा नांदेडची नूतन कार्यकारिणी जाहीर
नांदेड महाराष्ट्र June 22, 2025

New executive committee : मसाप शाखा नांदेडची नूतन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी बालाजी इबितदार तर प्रा. महेश मोरे कार्यवाह
NNL TeamBy NNL TeamJune 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मराठवाडा साहित्य परिषदेचे नूतन कार्यकारणी काल बिनविरोध निवडण्यात आली . अध्यक्षपदी बालाजी इबितदार ,उपाध्यक्षपदी दिगंबर कदम , श्रीनिवास मस्के यांची तर कार्यवाह पदी प्रा. महेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

नांदेड येथील नानानानी पार्क मधील स्व. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०२५ ते २०३० पर्यंतच्या कार्यकारिणीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ जगदीश कदम तर निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुलकर्णी आणि देवीदास फुलारी यांनी काम पाहिले.

प्रारंभी दिवंगत साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि नरेंद्र नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर देवीदास फुलारी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने निवडणुकी संदर्भात प्रस्ताविक केले. शाखेचे मावळते अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी आजपर्यंतचा शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. तदनंतर डॉ जगदीश कदम यांनी निवडणुकीची रीतसर प्रक्रिया पार पाडली.

ही निवडणुक सर्वानुमते बिनविरोध पार पडली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष बालाजी इबितदार , उपाध्यक्ष :दिगंबर कदम , श्रीनिवास मस्के , कार्यवाह महेश मोरे , सहकार्यवाह राम तरटे , कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून योगिनी पांडे सातारकर , ललिता शिंदे-बोकारे , शेख निजाम गवंडगावकर , अनुजा शंतनु डोईफोडे , धाराशिव शिराळे, व्यंकटेश काटकर आणि संजय जगताप यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नूतन अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी आपल्या मनोगतात शाखेची देदीप्यमान परंपरा कायम ठेवत आम्ही काम करू अशी ग्वाही दिली.

नूतन सहकार्यवाह राम तरटे यांनी आभार मानले. यावेळी प्रामुख्याने शंतनू डोईफोडे, बापू दासरी, भगवान अंजनीकर, माधव चुकेवाड, निर्मलकुमार सूर्यवंशी, कुलदीप नंदुरकर, देवीदास तारु शिवा कांबळे, मारुती मुंडे, लक्ष्मी पुरणशेटीवार यांच्यासह साहित्य परिषदेचे आजीव सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. दरम्यान मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी डॉ. जगदीश कदम , निवडणूक निरीक्षक संजीव कुलकर्णी आणि देविदास फुलारी यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

New executive committee of Masap branch Nanded announced
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlebetel nut looting ; सुपारीने भरलेला ट्रक पलटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुपारीची लूट टळली
Next Article Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर -NNL

June 20, 2024

library association : जिल्हाधिकारी यांना ग्रंथालय संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन – NNL

August 9, 2024

Dharmabad railway station ; धर्माबाद रेल्वे स्टे.ला संघाचे संस्थापक डाॅ.हेडगेवारचे नांव देण्याची मागणी -डाॅ.एस.एस.जाधव -NNL

October 6, 2024

Tehsildar ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय धनादेशाचे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वितरण

May 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Contempt of Siranjani Gram Sabha resolution..! कागदपत्रांची हेराफेरी व अधिकाराचा गैरवापर करून सिरंजनी ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान..!

Suresh Patil Solanke | कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश पाटील सोळंके यांची निवड -NNL

Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा

Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

Deep Kangane wins honor wrestling : दीप कांगनेने जिंकली मानाची कुस्ती; खा. रवींद्र चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उद्घाटन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?