Friday, June 26

Tag: New executive committee

Journalist Association ; नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

Journalist Association ; नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरून नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची सन २०२५- २६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरून सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून महानगराध्यक्षपदी रविंद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष - किरण कुलकर्णी, उपाध्यक्ष - प्रशांत गवळे, उपाध्यक्ष - आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष - सुरेश काशीदे, महानगर सरचिटणीस - सुनिल पारडे, कोषाध्यक्ष - मारुती सवंडकर, संघटक - प्रल्हाद लोहेकर, समन्वयक - स.रविंद्रसिंघ मोदी,महानगर सहसचिव - कंथक सूर्यतळ, सहसचिव - मिर्झा आझम बेग मेहम...

New executive committee : मसाप शाखा नांदेडची नूतन कार्यकारिणी जाहीर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठवाडा साहित्य परिषदेचे नूतन कार्यकारणी काल बिनविरोध निवडण्यात आली . अध्यक्षपदी बालाजी इबितदार ,उपाध्यक्षपदी दिगंबर कदम , श्रीनिवास मस्के यांची तर कार्यवाह पदी प्रा. महेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड येथील नानानानी पार्क मधील स्व. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०२५ ते २०३० पर्यंतच्या कार्यकारिणीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ जगदीश कदम तर निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुलकर्णी आणि देवीदास फुलारी यांनी काम पाहिले. प्रारंभी दिवंगत साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि नरेंद्र नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर देवीदास फुलारी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने निवडणुकी संदर्भात प्रस्ताविक केले. शाखेचे मावळते अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी आजपर्यंतचा शाखेच्या कार्याचा आढा...
error: Content is protected !!