Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Guardian Minister Atul Save : गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड करियर August 15, 2025

Guardian Minister Atul Save : गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे

महिला व मुलीच्या सुरक्षिततेसाठी ॲपचे उदघाटन पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी शांतता व शिस्त पाळावी
NNL TeamBy NNL TeamAugust 15, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड शहर एक एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शहरात सुरक्षित, निर्भय वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेसोबत सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

आज कोनाळे कोचिंग क्लासेस येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कोचिंग क्लासेसचे आर.बी.जाधव, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

राज्यभरातून नीट, जेईई या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी मोठया प्रमाणात विद्यार्थी नांदेड शहरात येत आहेत. विद्यार्थी, महिला व मुलींना शहरात सुरक्षीततेची भावना, निर्भय वातावरण देण्याची जबाबदारी सर्वाची असून यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाशी समन्वय ठेवून सहकार्य करावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांनी शांतता व शिस्त पाळली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांना आता पोलीस स्टेशनला न जाता असेल तेथून मोबाईवरुन तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी ९० ५० १०० १०० हा हेल्पलाईन क्रमांकाचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते झाले.

नांदेड शहराची शैक्षणिक प्रगती झपाटयाने होत असून ५० हजारहून अधिक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. नांदेडची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद असून, गुणवत्तेसोबत शहराचे वातावरण निर्भय कसे राहील याचीही काळजी पोलीस विभागामार्फत घेतली जात आहे. यासाठी पोलीस विभाग कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे, शहराचे वातावरण सुरक्षित कसे राहील यासाठी टोल फ्री क्रमांक ११२ व स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली ॲपचे उदघाटन आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते भव्य स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली काढण्यात आली. शिक्षणासाठी नांदेडचे स्थान महत्वाचे असून येथील वातावरण निर्भय राहणे आवश्यक आहे. निर्भय वातावरणासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन, विद्यार्थी यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी तत्पर आहे. नांदेड शहर हे सुरक्षित शहर असुन येथील वातावरण सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. नांदेड हे शैक्षणिक दृष्टया महत्वाचे शहर असून येथे नीट व आयआयटीच्या तयारीसाठी राज्यातून विद्यार्थी येत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांला नांदेड शहरात सुरक्षित वातावरण देणे हे पोलीसांचे कर्तव्य आहे. नांदेड शहर सुरक्षित शहर करण्याच्यादृष्टीने पोलीस विभाग विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी विद्यार्थी, पालकांनी काहीही अडचणी आल्यास किंवा असुरक्षित वाटल्यास टोल फ्री क्रमांक किंवा ॲपद्वारे क्युआर कोड स्कॅन करुन पोलीसाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केले.

as a safe city with quality Guardian Minister Atul Save Nanded's reputation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlesoybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन
Next Article Guardian Minister Atul Save : तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Women Farmer Died : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

February 23, 2026

Mahur parikrama yatra ; भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तत्पर राहा- सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना -NNL

August 14, 2024

Nanded Police : राज्यात प्रथम! ‘150 दिवसांचे ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियान’ नांदेड पोलिसांनी यशस्वी करून दाखवले

January 27, 2026

Ardhapur : अर्धापूरात संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन

June 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL

in their bank account : निराधार लाभार्थ्यांना मिळणार आता थेट बँक खात्यात अनुदान -NNL

आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न -NNL

archery championship : नांदेडच्या आरोही जाधवचा राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत झेंडा

सोमवारी बासर येथे सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळा; परमपूज्य गुरुमाऊली यांची उपस्थिती -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?