Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded News : नांदेड–मुंबई व नांदेड–गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून खा. अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
नांदेड महाराष्ट्र October 27, 2025

Nanded News : नांदेड–मुंबई व नांदेड–गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून खा. अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

NNL TeamBy NNL TeamOctober 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नांदेड – मुंबई आणि नांदेड – गोवा या बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नांदेड – मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबई विमानतळाऐवजी मुंबईतील मुख्य विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली होती. ती मागणी देखील मंजूर झाली आहे, हे उल्लेखनीय!

खा. अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही विमानसेवांचे संचालन स्टार एअर ही कंपनी करणार असून, या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतील. मुंबई – नांदेड विमान दररोज दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५.५५ वाजता नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. त्याच विमानाचे सायंकाळी ६.२५ वाजता उड्डाण होऊन रात्री ७.३५ वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचेल. गोव्याच्या मोपा विमानतळावरून नांदेडला येणारे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करून १ वाजता उतरेल आणि दुपारी १.३० वाजता उड्डाण करून २.४० वाजता गोव्याला पोहोचेल.

या दोन्ही विमानसेवेमुळे नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीस्कर हवाई सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबईसाठी थेट विमानसेवा प्रवाशांना मोठा दिलासा आहे. नांदेडहून गोव्यासाठी विमानसेवा सुरु होणार असल्याने विशेषतः पर्यटकांना त्याचा लाभ मिळेल. नांदेडहून पूर्वी दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळूरू व हैद्राबाद अशा ५ विमानसेवा सुरु होत्या. मुंबई व गोव्याच्या विमानसेवेमुळे ही संख्या ७ वर गेली आहे. पुढील काळात नांदेडहून थेट तिरूपती, शिर्डी व कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरु करणे हे आमचे उद्दिष्ट असेल, असे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

नांदेड शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन येथील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर विविध मागण्या मांडल्या असून, त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. नांदेडहून मुंबई व गोव्यासाठी सुरू होणारी विमानसेवा हे त्या प्रयत्नांचेच फलित असल्याचे नमूद करून खा. अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानले आहेत.

खा. अशोकराव चव्हाण यांचा २८ ऑक्टोबरला वाढदिवस असून, त्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी सोशल मीडियावर नांदेड-मुंबई व नांदेड-गोवा विमानसेवेच्या शुभमुहूर्ताचे सूतोवाच करून नांदेडकरांना जणू एक मोठी भेट दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वीच या दोन्ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते.

Nanded-Mumbai and Nanded-Goa flights from November 15th of Kha. Ashokrao Chavan Success in the consistent pursuit
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlehealth camp at Tamsa : तामसा येथे शेकडो रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ — दुसऱ्या शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद
Next Article Chhath Puja festival : नांदेडच्या गोदावरी काठी सूर्योदयासह वृत्तधारी महिलांचा जप, भक्तिभावाचे दर्शन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL

October 16, 2024

Collectorate Office ; जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

September 29, 2025

Protest by wearing black ribbons : काळया फिती लावून निषेध व्यक्त -NNL

August 17, 2024

demanding bribes : अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी गुन्हा

May 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Superintendent of Police Shri Krishna Kokate | वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विशेष लक्ष देणार – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

Honoring the award winners : शिराढोण पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण परिसरातील पुरस्कार विजेत्यांचा गौरव -NNL

Flood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

Dr. Shrikant Patil : ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – डॉ. श्रीकांत पाटील

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?