Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Adarsh ​​Teacher Award : आदर्श शिक्षक पुरस्काराने मीरा परोडवाड(आपसवार) यांंचा शिक्षण मंत्राच्या हस्ते गौरव -NNL
करियर नांदेड September 7, 2024

Adarsh ​​Teacher Award : आदर्श शिक्षक पुरस्काराने मीरा परोडवाड(आपसवार) यांंचा शिक्षण मंत्राच्या हस्ते गौरव -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार .नांदेड जिल्ह्यातील जि प केंद्र शाळा करंजी तालुका माहूर, येथील प्राथमिक शिक्षिका यांना आदिवासी विभागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा कडून सन 2023- 24 करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .

शिक्षक दिनानिमित्त दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे आयोजित शिक्षण गुणगौरव पुरस्कार सोहळ्यांतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्रीमा.ना.श्री दीपक केसरकर साहेब व विधानसभा अध्यक्ष मा.ना. श्री राहुल नार्वेकर साहेब, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.ना. आय.ए. कुंदन,मॅडम तसेच शालेय आयुक्त मा.ना. सुरज मांढरे साहेब आदी उपस्थित होते .

मीरा परोडवाड यांची एक आदर्श उपक्रमशील शिक्षिका म्हणून सर्वत्र ओळख आहे .शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्राथमिक मराठी शाळांना आकर्षक बनवण्यासाठी ,लोकसहभागातून डिजिटल शाळा तयार करून प्रभावी अध्यापन करत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे लोन सर्वत्र पसरले असतानाही आपल्या मराठी माध्यमांच्या शाळा कुठेही मागे राहू नये यासाठी सतत मराठी ,इंग्रजी, गणित विषयाचे विविध छोटे छोटे उपक्रम तयार करून प्रभावीपणे त्यांचा वापर करून शंभर टक्के गुणवत्ता विकास करण्यासाठी मॅॅडम सतत प्रयत्नशील असतात .

एवढेच नाही तर आपण तयार केलेले उपक्रम उदाहरणात ‘चला बारा दिवसात वाचूया लिहूया’ ,पाच दिवसात इंग्रजी वाचन ,एक गणित सात क्रिया ,विषय तुमचा निबंध आमचा ,दररोज परिपाठात इंग्रजी शब्द ,इंग्रजी वाक्यांचा सराव करणे. असे विविध उपक्रम मॅडम सतत शाळेत राबवत असतात तसेच इतर शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रशिक्षणाच्या माध्येमातून तसेच युट्यूब द्वारे माहीती देत आसतात. मॅडमांच्या ‘ चला बारा दिवसात वाचू या लिहू या ! या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण शोधनिबंधाला विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ‘गुणगौरव सोहळा नव उपक्रमशील शिक्षकांचा’ म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मॅॅडमांंनी बालभारती पुणे येथे समीक्षक म्हणून काम केले आहे. व त्या आता सध्याला सन 2024 -25 करिता पाठ्यपुस्तक मंडळाच्या मराठी विषय समितीवर सदस्य म्हणून कार्य करत आहेत. तसेच मॅडमांनी सर्व विषयांच्या मास्टर ट्रेनर म्हणून जिल्हास्तरावर प्रभावी कार्य केले आहेत. मॅडम या आधी धुळे जिल्ह्यातही आदिवासी 100% विद्यार्थी असणाऱ्या शाळेत अतिशय प्रभावशाली कार्य केल्या आहेत. कोविड-19 काळातही एकही दिवस अध्यापनात खंड न पडू देता ऑनलाईन व ऑफलाइन शिक्षण देऊन 100% मुलांचे अध्ययन करून घेतले होते.

मीरा मॅडमाच्या कार्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे की मॅडम यांना ‘झाड ,झाडू ,खडू ,या तीन गोष्टी खूप आवडतात म्हणून मॅडम ज्याही शाळेत जातात तेथे वृक्ष लागवड करणे व ते100% जगवण्यासाठी प्रयत्न करतात .तसेच मॅडम आपली शाळा ,आपले गाव स्वच्छ ,सुंदर दिसावे म्हणून सतत प्रयत्नशील राहतात. अनेक वेळेस मॅडम स्वतः वर्ग ,शालेय परिसर स्वच्छता करतात. मॅडमांचा आदर्श समोर ठेवून मॅडमांचे विद्यार्थीही ,मॅडमांचे अनूकरण करत असतात. तसेच मॅडम बालविवाह निर्मूलन चॅम्पियन म्हणून कार्य करत आहेत .परोडवाड मॅडमांच्या अशा उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आतापर्यंत अनेक शैक्षणिक व सामाजिक संघटनांनी मॅडमाना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मॅडमांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड जिल्ह्याच्या धुळेज्ल्हाच्या शिक्षण अधिकारी मॅडमांनी अभिनंदन केले आहे.तसेच गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बांधव ,गावचे सरपंच, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व अध्यक्ष, ग्रामस्थ ,विद्यार्थी तसेच नातेवाईक ,मैत्रिणी परिवारातील सदस्य अशा सर्वांनी मॅडमाना फोन करून , तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून ,मॅडमांचे अभिनंदन केले आहे.

Meera Parodwad (Apaswar) was felicitated by Shikshan Mantra with the Adarsh ​​Teacher Award
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleश्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL
Next Article Mrs. Aruna Narwade : शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहावे -सौ. अरुणा नरवाडे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Charging of teacher’s scooter : शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या स्कुटीला चार्जिंग -NNL

December 9, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 7, 2025

Shri Sant Tukaram Maharaj : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरातउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

June 19, 2025

Awareness Rally : अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत नांदेड येथे जनजागृती रॅली संपन्न

August 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mla. Bhimrao Keram : तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर मांडवी तालुका निर्मितीसाठी प्रयत्नशील राहील- आ. भीमराव केराम -NNL

Sumit Sanjay Rao Muske ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL

Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL

Nanded South Assembly : नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात 312 मतदान केंद्रावर 3लाख‌ 15हजार 248 मतदार मतदान हक्क बजावणार -NNL

Dr. Babasaheb Ambedkar ; लोह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत भीम सागर उसळला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?