Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
नांदेड क्राईम March 8, 2026

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

NNL TeamBy NNL TeamMarch 8, 202668
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीने वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी हडको परिसरात घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या प्रकरणी वस्तीगृह चालक व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शिक्षणासाठी ती मागील दोन वर्षांपासून हडको परिसरातील जीवन घोगरे पाटील यांच्या इमारतीत सुरू असलेल्या कॉट-बेसिस वसतीगृहात राहत होती.

शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहातील खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वस्तीगृह चालकावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून वसतीगृहाची फीस थकल्याच्या कारणावरून जीवन घोगरे पाटील हे आकांक्षाला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

सदर वसतीगृहात सुमारे ४० हून अधिक मुली कॉट-बेसिसवर राहत असून दरमहा सुमारे अडीच हजार रुपये फी आकारली जात होती, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या वसतीगृहाला अधिकृत परवानगी नसल्याचीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. अखेर रात्री उशिरा ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Case registered against hostel manager In Nanded Medical student commits suicide
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Next Article Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Jijau statue : राष्ट्रमाता जिजाऊ पुतळ्याच्या स्तंभ बांधकामाचे भूमिपूजन; हदगाव नगरपरिषदेत उद्यान सुशोभीकरणाला सुरुवात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Toll waiver for Ganesha devotees going to Konkan : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी -NNL

September 4, 2024

चोरंबा येथे लपींग आजाराने दोन जणावरे दगावली -NNL

December 16, 2022

हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाहीतर तयारच आहे – माजी खासदार सुभाषराव वानखेडे – NNL

June 30, 2024

announced ‘Gunwant Teacher Award’: विद्या प्रसारिणी हायस्कूलचे सहशिक्षक श्री पाराशर स्वामी यांना ‘ गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर  -NNL

September 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Heavy Rain Alert ; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

Maroti Kakandikar passed away : मारोती काकांडीकर यांचे निधन -NNL

A fight to preserve the religious reformist tradition : धार्मिक सुधारणावादी परंपरेच्या संरक्षणाचा लढा -NNL

Vishnupuri ; विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण

Adititai Tatkare : माता भगिनींच्या अर्थिक सक्षमीकरणाची क्रांती : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – ना. अदितीताई तटकरे – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?