Friday, June 26

Tag: Case registered against hostel manager

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम
नांदेड | नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीने वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी हडको परिसरात घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या प्रकरणी वस्तीगृह चालक व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शिक्षणासाठी ती मागील दोन वर्षांपासून हडको परिसरातील जीवन घोगरे पाटील यांच्या इमारतीत सुरू असलेल्या कॉट-बेसिस वसतीगृहात राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहातील खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आ...
error: Content is protected !!