Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Collector Abhijit Raut : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL
नांदेड महाराष्ट्र October 19, 2024

Collector Abhijit Raut : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 19, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. या काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप, रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर नियंत्रण होण्यासाठी संबंधित यंत्रणानी काळजी घ्यावी. यादृष्टीने जिल्ह्यात एफएसटी व एसएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी जास्तीत जास्त कारवाई करुन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवडणूक सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.

जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता सुरु झाली असून या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही यांची काळजी सर्व विभागानी घ्यावी. निवडणूका मुक्त, निर्भय वातावरणात व प्रलोभन मुक्त होण्यासाठी सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्व परिस्थितीवर एसएसटी व एफएसटी पथके बारीक लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात वाहतूक होणाऱ्या सर्व वाहनाची इएसएमएसला नोंद होईल यादृष्टीने कारवाई व्हावी. जीएसटी, आयकर, पोलीस विभागांनी पेट्रोलिंग वाढवावे. तसेच सिझरचे प्रमाण वाढवावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच नागरिकांनी कुठेही आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास सि-व्हीजल ॲपवर पुराव्यासह तक्रारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढे सि-व्हीजल ॲपवर तक्रारी आल्यास संबंधीत विभागाने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 158 शस्त्र परवाने दिलेले आहेत. शस्त्र जमा करण्याची कारवाई प्रगती पथावर असून मागील लोकसभा निवडणूकीत 782 शस्त्र जमा करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागासाठी 2 हजार 265 व शहरी भागासाठी 823 असे एकूण 3 हजार 88 मतदान केंद्र असून मतदान केंद्रावर गोंधळ होवू नये यासाठी तेथील नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. जिल्ह्यात पाच संवेदनशिल मतदान केंद्र असून या ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रीया होईल यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

निवडणूक काळात सतर्क राहा: जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक दोन्हीही निवडणूका एकत्र होत आहेत. या निवडणूक कालावधीत आपल्यावर जास्त जबाबदारी असून, उपलब्ध मनुष्य बळामध्ये ही मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडावयाची आहे. नांदेड जिल्हा इतर राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे एकमेकात समन्वय साधत निवडणूक कालावधीत रोख रक्कम, अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र, मद्य यांची वाहतूक व विक्री होणार नाही यांची काळजी घ्यावी. नियुक्त केलेल्या विशेष पथकांनी जास्तीत जास्त दक्ष राहून कारवाया कराव्यात, असे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिले.

स्वीप मार्फत मतदार जनजागृतीवर भर: मीनल करनवाल
नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे. या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी स्वीपमार्फत जनजागृती कार्यक्रम सुरु केले आहेत. यावेळी मतदानाचे जास्तीत जास्त उदिष्ट गाठण्यासाठी स्वीप मार्फत जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले.

Collector Abhijit Raut during election period Maintain law and order
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCom. Ujvla Padalwar : आशा,गटप्रवर्तकांच्या विजयी मेळाव्यात कॉ.उज्वला पडलवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार -NNL
Next Article Workers Association meeting : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा संपन्न -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त पावन स्मृतीस अभिवादन -NNL

July 28, 2024

विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL

July 5, 2024

The launch of ‘Yuva Umed’ : अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ -NNL

October 9, 2024

First Place Award ; कामठा बु.उपकेंद्र प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत

June 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shri Parmeshwar Devasthan : हिमायतनगर (वाढोणा) : श्री परमेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रा 2026 नियोजन बैठक उत्साहात संपन्न

water supply scheme of Hadgaon city | हदगाव शहराची 47 कोटीच पाणीपुरवठा योजना केव्हा सुरु होणार..NNL

20 percent share fund ; २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थ्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी -NNL

Mp Ashokrao chavhan ;नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण -NNL

Medha Patkar : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?