Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त
क्राईम नांदेड July 21, 2025

sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त

तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल
NNL TeamBy NNL TeamJuly 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर| जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीसाठी गेले असता वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळवून नेल्याची घटना दि 15 रोजी दुपारी 2.00 वाजता घडली होती या पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आणून जप्त करत गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

आज दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास तहसिलदार मुगाची काकडे यांना तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत धानोरा गावाजवळ पैनगंगा नदिपात्रातील वाळू उपसा करुन क्ट्रक्टरमध्ये भरुन चोरी करत आहेत. अशी माहिती मिळाल्यावरुन तहसिलदार मुगाजी काकडे यांचेसोबत शंकर मल्लारी चंदणकर मंडळ अधिकारी वानोळा विलास लक्ष्मण शेडमाके धानोरा येथे गेल्यानंतर पोलीस पाटील बालाजी गोविंद कवाने यांच्यासोबत नदीपात्रात जाऊन ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला होता पण परंतु सदरील ट्रॅक्टर पळून गेले होते.

दि 15.07.2025 रोजी दुपारी 03.00 वाजताचे सुमारास ट्रक्टर क्रमांक एमएच 29 टीई 0212, एमएच 38 बी 1080 व पासींग क्रमांकर नसलेले तीन ट्रक्टर असे एकुन पाच ट्रक्टरचे चालक मालकांनी विनापरवान अवैद्यदित्या पैनगंगा वाळू चोरी करताना पकडण्यासाठी गेले असता पळवून नेले अशी तक्रार मंडळ अधिकारी पेंटेवाड यांनी दिल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करांनी लपवून ठेवलेले पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून जप्त केले आहेत. वाळू तस्करांनी वाळू चोरी केल्यास वाहन जप्ती दंड आणि गुन्हे दाखल होतील असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी ट्रॅक्टर चालक मालकांना दिला आहे

यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी पालसिंग ब्राह्मण सपोनी संदीप अन्येंबोईनवाड पोहे का गजानन चौधरी पोहेका बाबू जाधव चालक ज्ञानेश्वर भोपळे पोका पवन राऊत सोनटक्के जाधव पोहेका पुष्पा पुसणाके पोका राठोड यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

in sand theft and absconding Mahur police seize four tractors that were involved
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleinfrastructure projects : काढणी पश्चात पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Next Article diagnostic camp : शेवडी (बा) येथे; रोगनिदान शिबिरात २२५ रूग्ण व ७५ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Establish cemeteries : बिलोली तालुक्यातील पुनर्वसित 35 गावांत स्मशानभूमी उभारा

July 3, 2025

Palaspur Sirpally road work will not be completed : साढेतीन वर्ष उलटून गेली तरी हिमायतनगर – पळसपूर सिरपल्ली रस्त्याचे काम पूर्ण होईना..! -NNL

December 6, 2024

Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

September 1, 2024

Gajanan Patil ; गोदावरी अर्बन बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

August 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Passed away : कलंबर बु. येथे शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Enthusiastic response of citizens to Lok Adalat : लोक अदालतीस नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, शास्ती माफी योजनेस २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL

Soybean purchase extended by six days : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल

Bariyamsingh Nawab passed away ; बरियामसिंघ नवाब यांचे निधन -NNL

Swami Sarang Chaitanyaji Maharaj : हिरण्यकशिपूचा वध आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी घेतला नृसिंह अवतार – हभप.भागवताचार्य परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?