Tuesday, June 30

Tag: in sand theft and absconding

sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त

sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर| जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीसाठी गेले असता वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळवून नेल्याची घटना दि 15 रोजी दुपारी 2.00 वाजता घडली होती या पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आणून जप्त करत गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आज दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास तहसिलदार मुगाची काकडे यांना तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत धानोरा गावाजवळ पैनगंगा नदिपात्रातील वाळू उपसा करुन क्ट्रक्टरमध्ये भरुन चोरी करत आहेत. अशी माहित...
error: Content is protected !!