Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेची कार्यकारणी जाहीर – NNL
नांदेड June 21, 2024

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेची कार्यकारणी जाहीर – NNL

NNL TeamBy NNL TeamJune 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर| पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर अंतर्गत दिनांक 21 जून 2024 रोजी तालुकास्तरीय संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेच्या अध्यक्षपदी रविकिरण देवसरकर तर सचिव पदी व्यंकटेश दमकोंडवार सरसमकर व कार्याध्यक्ष पदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष पदी रवी देवसरकर तर उपाध्यक्ष विकास जाधव, एस.ए. शेख, कार्याध्यक्ष संतोष कुलकर्णी , सचिव व्यंकटेश दमकोंडवार, कोषाध्यक्ष संतोष मोरे, सहसचिव लक्ष्मीकांत ओबरे, बालाजी सातपुते, महिला प्रतिनिधी श्रीमती इंदूताई वाघमारे, सल्लागार पदी पी.डी.गायकवाड, लक्ष्मण आढाव इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदरील संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना गट विकास अधिकारी सुधीश मांजरमकर, व सहायक गट विकास अधिकारी पी.एम जाधव तसेच विस्तार अधिकारी पी.जे. टारपे, सुशीलकुमार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

तालुका स्तरीय संघटनेच्या बांधणीकरिता जिल्हा स्तरावरून जिल्हाध्यक्ष संजय घुमलवाड, मुपडे सप्रअ, मदनुरकर व इतर सर्व सहकारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच निवडीच्या वेळी उत्तमराव देशमुख, पंडितराव फटिंग, कवडे, विशाल पवार, सुशील जोशी, शिवाजी पांचाळ,बाबाराव मस्के, शेख मझहर, श्रीपाद भोरे, शंकर वानखेडे, गजानन पतंगे, स्वप्निल भद्रे, झिंगळे, आडे, भिसे व इत्यादी कर्मचारी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात.

Maharashtra State Zilla Parishad Employees Union (OMKAR) taluka level organization announced
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा -NNL
Next Article हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Heavy rain shivani/apparaopeth ; शिवणी/अप्पारावपेठ परिसरात पावसाचा जोर कायम; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान -NNL

September 1, 2024

वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

December 19, 2022

District Collector Kardile : जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले 

May 29, 2025

Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL

October 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Politics ; हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक तापली, जनतेत असंतोष वाढला

Himayatnagar police : घरफोडीचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली अटक

Gangadhar Rathod ; मानवी जीवन कौशल्य विकसित करण्याचे प्रभावी साधन म्हणजे खेळ व क्रीडा – गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांचे प्रतिपादन

seized 3 kg 88 grams of ganja : विमानतळ पोलीस पथकाने छापा टाकून आरोपीसह 3 किलो 88 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?