Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली – NNL
नांदेड June 12, 2024

महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली – NNL

NNL TeamBy NNL TeamJune 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| आदीजन संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमीच्या वतीने राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे महामानवासह देशभक्ती, कष्टकरी, निसर्ग, पर्यावरण,  स्त्रीप्रधान, प्रेमकाव्य,  विडंबन गीते, चित्रपट गीते लिहिणारे कवी , संगीतकार वामनदादा कर्डक यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त स्वरांची आंदराजली वाहून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडू भाटशंकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून  प्रा. डॉ. आनंद भालेराव , वसंत सर्पे, मनोहर साळवे उपस्थित होते. तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे, राहुल तामगाडगे यांच्या हस्ते भ. बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर,वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमापूजनानंतर वंदना घेण्यात आली.उपस्थित विद्यार्थी व रसिकांना संगीत अलंकार, राग रागिणी, सुर, ताल , लय इ. माहिती संचालक सुरेश पाटील, प्रा शिवकुमार कोंडे यांनी दिली.

आर्यन मुजमुले, स्पर्शिका पाटील,आयुष्या मुजमुले, कामराज माडपेल्लीवार,  कवी रमेश मुनेश्वर (राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक ),  प्रा. डॉ. आनंद भालेराव, सुनंदा पाटील, भाग्यवान खोब्रागडे , दीपाली गिमेकर , मनीषा साळवे यांनी प्रबोधन गीते सादर केली. महाकवि वामनदादा कर्डक यांच्या  “भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते…. ”  हे संदेश गीत सादर करून  सुरेश पाटील यांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमास उत्तम कानिंदे, रमाकांत गायकवाड, मुकूंद मुनेश्वर, चंद्रशेखर सर्पे, आनंद गिमेकर, सुषमा पाटील, पुष्पलता गायकवाड, सुनिता पाटील, उषा मुजमुले, दीपाली रामटेके, अनिकेत रामटेके, प्रतिक भाटशंकर, सुनिल इंगोले उपस्थित होते.

Mahakavi Vamandada Kardaka's memorial day was filled with music in Kinwat
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत थाटात शुभारंभ – NNL
Next Article हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच पहिल्याच पावसात पडलं पितळ उघडं – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bjp leader grand birthday ; तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट असताना भाजपा तालुका अध्यक्षाचा वाढदिवस दणक्यात साजरा -NNL

September 28, 2024

Haldikunku ceremony ; जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमीत्त हळदीकुंकू समारंभ संपन्न

January 27, 2025

Unprecedented response of Youth Congress to Balaji Gadhe’s Farmer Rumane Morcha : युवक काँग्रेसचे बालाजी गाढेच्या शेतकरी रुमणे मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद -NNL

August 6, 2024

Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

July 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

Tembhi Grampanchayat : मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत टेंभी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी

Hadgaon politics : हदगाव नगरपरिषद निवडणूक : अध्यक्षपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 96 उमेदवार रिंगणात

Nanded Railway Division officials’ negligence : नांदेड रेल्वे डिव्हिजन अधिकाऱ्यांचा गलथानपणा; जागेअभावी वॉटर कुलर प्रतीक्षेत

Cow Calf Birthday ; लोह्यात भोस्कर कुटुंबीयांकडून गोमातेच्या वासराचे बारसे भोस्कर कुटूंबियांनी दिला गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?