Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात भव्य दिव्य स्वागत -NNL
नांदेड राजकीय August 24, 2024

विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात भव्य दिव्य स्वागत -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड। विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात जेसीबीचा सहाय्याने भव्य दिव्य हार घालून अनुसूचित जमातीचे मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे व समाज बांधवांचा वतीने ढोल ताशा व फटक्याचा आतिषबाजीने तर सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दलित मित्र माधवराव अंबटवार यांच्या वतीने परिवाराचा वतीने स्वागत करण्यात आले, गोपाळचावडी येथे गुरूविठल महाराज यांच्या पुतळा व समाधी दर्शन घेतले.

प्रथमच नांदेड शहर आगमन निमित्ताने नांदेड शहर व सिडको भागात ऊत्साहात स्वागत करण्यात आले, धनुष्यबाण कमान येथे प्रारंभी नवनाथ कांबळे व मित्र मंडळ यांच्या वतीने ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी मध्ये ऊत्साहात स्वागत तर सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दलित मित्र माधव अंबटवार यांच्या निवासस्थानी भेट दिली, यानंतर सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे नांदेड शहर अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष नवनाथ कांबळे व पदाधिकारी यांच्या कडून भव्य दिव्य जेसीबी सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. सचिन ऊमरेकर, युवा नेते संजय पाटील घोगरे,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, ऊदय देशमुख ,दलीत मित्र नारायण कौलंबीकर, दलित मित्र गंगाधर वाघमारे, सतिश बसवदे, सेवानिवृत्त पोस्ट मास्टर आर, जे.वाघमारे, जनार्दन गुपीले,आनंदा गायकवाड,मोनु जोशी, श्रीनिवास कोलंबीकर, जेजराव दुतकावडे, डोईफोडे ,जेष्ठ नागरिक शंकरराव धिरडीकर, ऊतम घोडजकर, विठ्ठल घाटे,चंद्रकांत मेकाले,माजी सरपंच नागोराव अंबटवार,मधुकर वाघमारे, नितीन गायकवाड, संतोष सुर्यवंशी, माधव वाघमारे,किशोर देवकांबळे, योगेश भरकड,यांच्या सह समाज बांधव व सार्वजनिक जयंती मंडळ पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.

सार्वजनिक जयंती मंडळ अध्यक्ष नितीन वाघमारे,पप्पु गायकवाड, यांनी भव्य सत्कार करून सार्वजनिक जयंती मंडळ कार्यक्रमाचे अग्राहाचे निमंत्रण देण्यात आले,तर अण्णाभाऊ साठे सभागृह यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला,गोपाळ चावडी येथे गुरूविठल नाथ महाराज मंदिरात समाधी दर्शन घेतले, यावेळी डॉ.साहेबराव सांगवीकर यांनी सत्कार केला,यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी आ.अमित गोरखे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप केले.

युवा नेते सतिश बसवदे यांच्या संपर्क कार्यालय येथे आ. अमित गोरखे यांच्ये स्वागत..
नवीन नांदेड सिडको परिसरात प्रथमच भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्ये युवा नेते सतिश बसवदे यांच्या संपर्क कार्यालय येथे ढोल ताशा व फटक्याचा आतिषबाजी मध्ये स्वागत करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

भाजपा विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे हे नियुक्तीनंतर प्रथमच नांदेड शहर व सिडको येथे आगमन झाले होते. सिडको येथील भाजपाचे युवा नेते सतिश बसवदे यांच्या जनसंपर्क कार्यालय व निवासस्थानी भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी डॉ.सचिन ऊमरेकर,भाजपा नांदेड शहर युवा मोर्चा अध्यक्ष संजय पाटील घोगरे,माजी नगरसेवक संजय इंगेवाड ऊदय देशमुख, अनुसूचित जमातीचे नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे, दलित मित्र नारायण कौलंबीकर,गंगाधर वाघमारे, आर. जे. वाघमारे, माधव अंबटवार, योगेश भरकड, पप्पू गायकवाड,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Legislative Council Grand divine welcome to mla. Amit Gorkhe in CIDCO premises
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL
Next Article Union Ministry of Education ; सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा आदेश – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

stop looting of students : प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांची लूट थांबवा पालकाची शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

June 11, 2025

In Sibdara village, there is sadness on Bullopola festival : सिबदरा गावात बैलपोळा सणावर दुःखाचं सावट; विजेचा शॉक लागून बैल दगावला -NNL

September 1, 2024

‘Jnantirtha-2024’ – ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न – NNL

October 21, 2024

A petition was filed in the Aurangabad High Court : प्राध्यापकांना निवडणूक प्रचार प्रतिबंध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल -NNL

November 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश -NNL

Blood camp : हिमायतनगर शहरात बुधवारी भव्य रक्तदान शिबिर

Jagurt Pimpal Mahadev Phata to Andegaon (East) road | हिमायतनगर तालुक्यातील जागृत पिंपळ महादेव फाटा ते आंदेगाव (पुर्व) रस्त्याची पावसाळ्याच्या काळात दयनीय अवस्था – NNL

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान

Dhanegaon and Sonkhed : धनेगाव व सोनखेड येतील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम नवीन प्रस्तावानुसार करा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?