Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Launch of Festive Celebration Sale : विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात; टेक उत्पादनांवर ७०% पर्यंत सवलत -NNL
अर्थविश्व मुंबई October 14, 2024

Launch of Festive Celebration Sale : विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात; टेक उत्पादनांवर ७०% पर्यंत सवलत -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 14, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| सणासुदीचा मोसम सुरू झाला आहे आणि विजय सेल्स ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक ओम्नी-चॅनल रिटेल चेन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे आपली जीवनशैली उंचावण्याची आणि फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचा लाभ घेऊन जास्तत जास्त बचत करण्याची संधी! या सेलमध्ये ग्राहकांना नानाविध इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांवर तब्बल ७०% पर्यंत सवलतीसह त्यांचा टेक शॉपिंग अनुभव अविस्मरणीय करण्याची हमी आहे.

विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, “आमच्या फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. या सेलमध्ये कधीच न अपेक्षिलेल्या किंमतीत लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफर करण्यात येत आहे. तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करायचा असो किंवा घरातील मनोरंजन वाढवायचे असो किंवा तुम्ही श्रेष्ठ कम्प्यूटिंग उपकरणाच्या शोधात असलात तरी आमच्याकडे प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. आमच्या ग्राहकांसाठी नवीन कल्पक उपकरणांचा शोध घेऊन आपली जीवनशैली उंचावण्याची ही एक नामी संधी आहे.”

अॅपल इकोसिस्टम: बेजोड किंमतीत प्रीमियम उत्पादने: विविध उत्पादनांवर बेजोड डील्ससह अॅपलचा सर्वश्रेष्ठ अनुभव मिळवा. आयफोन १४आणि आयफोन १५ वरील अद्भुत सवलती व्यतिरिक्त नवी आयफोन सिरिज देखील ७४,९०० रुपयांपासून उपलब्ध आहे, ज्यात इन्स्टंट बँक कॅश बॅकचा समावेश आहे तसेच इन्स्टंट बँक कॅश बॅकच्या फायद्यासह अॅपल घड्याळे २२,९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. मॅकबुकच्या चाहत्यांना ७२,५९० रु. पासून उत्तम ऑफर्स मिळू शकतात. अगदी अलीकडच्या एअरपॉड्स ४ सह आपला ऑडिओ अनुभव वाढवा, ज्याची किंमत इन्स्टंट बँक कॅश बॅकच्या लाभासह ११,९०० रुपयांपासून सुरू होत आहे. आयपॅड प्रेमी २५,९९० रु. पासून पर्याय मिळवू शकतात. यात देखील बँक कॅश बॅकचा लाभ आहेच. ८९९ रु. पासून सुरू होत असलेल्या अॅक्सेसरीजसह तुमची अॅपल इकोसिस्टम परिपूर्ण करण्याची ही संधी आहे.

नेत्रसुखद स्मार्टफोन्स: खिशाला परवडणाऱ्या मॉडेल्सपासून ते फ्लॅगशिप मॉडेल्सपर्यंत

स्मार्टफोन्सवरील अविश्वसनीय डील्ससह तुमचा मोबाइलचा अनुभव अपग्रेड करा. परवडण्याजोगे पर्याय शोधत असणाऱ्यांसाठी स्मार्टफोन्स अगदी ७,९९९ रु. पासून उपलब्ध आहेत. टेक-चाहत्यांना उत्तम ५जी स्मार्टफोन्स १०,९९९ रु पासून मिळू शकतात. अगदी अलीकडे जे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत, त्यांच्या किंमती ७,९९९ रु. पासून सुरू आहेत, तर प्रीमियम स्मार्टफोन इन्स्टंट बँक कॅश बॅकसह ३१,९९९ रु. पासून आहेत. वनप्लस नॉर्ड ५जी स्मार्टफोन आवर्जून बघा, जो बँक कॅशबॅक लाभासह फक्त ३१,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

कम्प्युटिंगची ताकद: प्रत्येक गरजेसाठी लॅपटॉप आणि टॅब्लेट: लॅपटॉप आणि टॅब्लेट्सवर अद्भुत डील्स मिळवून तुमचे कम्प्युटिंग आणि मनोरंजन वाढवा. लॅपटॉप्सची सुरुवात १९,९९० रु. पासून होत आहे आणि त्यातील काही निवडक मॉडेल्सवर ४०% पर्यंत सूट आहे. गेमिंगचे चाहते गेमिंग गॅजेट्स आणि अॅक्सेसरीजवर ५०% पर्यंत सवलत मिळवू शकतात. टॅब्लेट वापरणाऱ्यांना अनेक उपकरणांवर ४०% पर्यंत सवलतीचा लाभ मिळू शकतो.

होम एन्टरटेन्मेंट रिफ्रेश: टीव्ही आणि ऑडिओ सिस्टम्स

टीव्ही आणि ऑडिओ उपकरणांवर अविश्वसनीय डील्ससह तुमच्या लिव्हिंग रूमचा चेहरा-मोहरा बदलून टाका. ब्लॉकबस्टर टीव्ही डील्स ८,५०० रु. पासून सुरू होत आहेत, तर क्यूएलईडी टीव्ही फक्त १४,९९० रु. पासून सुरू होत आहेत. बोट अवंटे बार थीम ८,९९९ रु. मध्ये मिळवा. स्पीकर्स ३०% सवलतीच्या दरात मिळत आहेत. आणि होम ऑडिओ सिस्टम १,२९९ रु. पासून सुरू होत आहेत. पार्टी स्पीकर्सवर ५०% पर्यंत सूट आहे.

वेअरेबल टेक आणि अॅक्सेसरीज: कनेक्टेड रहा, स्टाइलमध्ये: आमच्या वेअरेबल्स आणि अॅक्सेसरीजच्या रेंजसह स्टाइलमध्ये कनेक्टेड रहा. फायरबोल्ट ४जी व्हीओएलटीई  स्मार्टवॉच फक्त १,९९९ रुपयात उपलब्ध आहे आणि इतर स्मार्ट वॉचेस ९९९ रु. पासून सुरू होत आहेत. १,७९९ रुपयांत नोथान्ग इयर बड्सच्या सीएमएफसह तुमचा ऑडिओ अनुभव वाढवा. विविध स्मार्टफोन अॅक्सेसरीज आणि ऑडिओ उत्पादने १४९ रु. पासून सुरू होत आहे.

घरातील उपकरणे अपग्रेड करा: कार्यक्षमता आणि किफायतशिरता दोन्ही मिळवा

आम्ही केलेल्या उपकरणांच्या निवडीतून तुमचे घर अपग्रेड करा. एलजी ७.५ केजी ५ स्टार इन्व्हर्टर फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनची किंमत १८,९९० रु. आहे, तर इतर फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स १२,९९० रु. पासून सुरू होत आहेत. एलजी २० लीटर सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन ७,४९० रुपयांत तर इतर मायक्रोवेव्ह्ज ५,७९० रु. पासून उपलब्ध आहेत. २६३९० रु. पासून इन्व्हर्टर एसी आणि रेफ्रीजरेटरवर ५०% पर्यंत सूट मिळवून बदलत्या ऋतूची तयारी करून ठेवा. एअर प्यूरिफायर्स ६,४९९ रु. पासून उपलब्ध आहेत, तर व्हॅक्युम क्लीनर्स २,९९९ रु. पासून मिळत आहेत. वाफेची इस्त्री ४९९ रु. पासून आणि वॉटर हीटर्स ३,०४५ रु. पासून ऑफर करण्यात आली आहेत.

विशेष अशा मायव्हीएस रिवॉर्ड प्रोग्रामचे फायदे:

ग्राहकांना विजय सेल्सच्या मायव्हीएस रिवॉर्ड लॉयल्टी प्रोग्रामचा देखील लाभ मिळेल आणि ते खरेदी मूल्याचे ०.७५% लॉयल्टी पॉइंट म्हणून कमावतील. या पॉईंट्सचा उपयोग त्यांना विजय सेल्स स्टोअरमधल्या पुढील खरेदीत प्रत्येक पॉइंटसाठी १ रुपया दराने करता येईल. आपला मोबाइल नंबर मेंबर आयडी म्हणून वापरा आणि या झीरो-फी मेंबरशिप प्रोग्रामचे लाभ मिळवा.

Launch of Festive Celebration Sale by Vijay Sales; Up to 70% off on tech products
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFarmers Asud Morcha : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी असूड मोर्चा – NNL
Next Article Rajmata Jijau Srishti : खा. चव्हाण यांच्या प्रयत्नांचे फलित राजमाता जिजाऊ सृष्टीच्या पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Animal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

registration list : MH-26 DA नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vande Mataram : वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण — हिमायतनगरात विविध कार्यक्रमांनी राष्ट्रभक्तीचा उत्सव

November 8, 2025

Balaji temple ; हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी लक्ष्मी पदमवाती विवाह सोहळा उत्साहात -NNL

October 10, 2024

Amarnath Rajurkar : कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत – अमरनाथ राजूरकर

September 1, 2025

Ban illegal liquor sales : आदर्श गाव टेंभी गावातील अवैद्य दारू विक्री हद्दपार करा – ग्रामस्थांची मागणी

August 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Voice of media ; व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार यांची निवड -NNL

grand Shankarpat Bull Jodi procession : महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र वाढोणा (हिमायतनगर) येथे पाच लाखांचे बक्षीसे असलेली भव्य शंकरपट बैलजोडी शर्यत

Santshree Bhatji Bapu Maharaj : हैदराबादचे संतश्री भटजी बापू महाराज मठाचे व्यवस्थापक भगवान महाराज जोशी यांचे दुःखद निधन

illegal sand transportation ; ऑपरेशन फ्लश आऊट अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह हायवा पकडला

Mla.Adv.Sreejaytai Chavan : समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करण्यात खेळाडूंचे मोठे योगदान – आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?