हिमायतनगर l शिरंजनी येथील माजी. सरपंच सुभाषराव शिल्लेवाड यांच्या मातोश्री कै. जनाबाई रामराम शिल्लेवाड यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे, दिनांक 17/05/2025 रोजी शनिवारी सायंकाळी 5 :00 वाजता सिरंजनी येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.


आमचे स्नेही कै.जनाबाई शिल्लेवाड अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, सर्वांनाच मदतीचा हात देणारे आणि सामाजिक कार्याची प्रचंड आवड असणारे कै.जनाबाई शिल्लेवाड आपल्यात नाहीत, ही बातमी सर्वांसाठीच धक्कादायक त्यांच्या अशा अकाली निधनामुळे कोसळलेल्या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो आणि त्यांची अंत्यविधी उद्या दिनांक 18/05/ 2025 रोजी शिरंजनी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी ,जावाई ,सुन,नात,नातू,पंतू आहेत त्यांच्या निधनाने शिल्लेवाड परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
