नवीन नांदेड| मराठा सेवा संघाचा ३४ व्या वर्धापान दिनानिमित्त जिजाऊ सृष्टी सिडको येथे जिजाऊ माता येथे वंदन करून क्षेडावंदन करून वृक्षारोपण करण्यात आले.


१ सप्टेंबर मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन निमित्ताने सिडको हडको मराठा सेवा संघाचा वतीने अध्यक्ष दिलीप कदम, उपाध्यक्ष साहेबराव गाढे, सहसचिव वसंत कदम, कोषाध्यक्ष एकनाथ पाटील व पदाधिकारी यांनी प्रारंभी जिजाऊ सृष्टी येथील जिजाऊ माता यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यानंतर जिजाऊ सृष्टी येथे वृक्षारोपण केले.




