Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Degalur ; देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
नांदेड सोशल वर्क August 16, 2025

Degalur ; देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

NNL TeamBy NNL TeamAugust 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आमदार जितेश अतापुरकर उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सामुहिक राष्ट्रगीत व डॉ सुनील जाधव यांनी राज्य गीत गायन करुन पोलीस प्रशासना मार्फत सलामी देण्यात आली.

या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी तहसीलदार भरत सुरयवशी गटविकास. अधिकारी श्रीकांत बळदे मुख्य कार्यकारी निलम काबळे पोलीस निरीक्षक मारोती मुढे नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड शिक्षण. अधिकारी तोटावार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना पदाधिकारी महिला पुरुष सर्व देश प्रेमी देगलूरकर याची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्वतंत्र सैनिक याचा सन्मान करुन पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी उत्तम कामगिरी केल्याने विषेश सत्कार करण्यात आले हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देगलूर महसूल प्रशासन आयोजित रांगोळी चित्रकला स्पर्धेतील विजेता विद्यार्थीना प्रमाण देऊन गौरवण्यात आले सूत्र संचालन डॉ सुनील जाधव यांनी केले.

Degalur Independence Day celebrated with enthusiasm at the Deputy Collector's Office
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleillegal sand transportation ; ऑपरेशन फ्लश आऊट अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह हायवा पकडला
Next Article Gaurav Awards ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“Healthy Women – Strong Families” : हिमायतनगरात खासदार-आमदारांच्या उपस्थितीत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाची शानदार सुरुवात

October 1, 2025

opposition leader Ambadas Danve : निवडणूक काळात उपरे आले अन गेले त्याकडे दुर्लक्ष करा – विरोधी पक्षनेते आंबादास दानवे

January 27, 2025

Ghagar morcha ; रामजी आंबेडकर नगरात कृत्रिम पाणी टंचाई – नागरिकांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा -NNL

September 25, 2024

On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL

October 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Greenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण -NNL

Mla Srijaya Chavhan ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा – आ. श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी

Committee to Protect Journalists | पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हास्तरीय गुरू गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन -NNL

Mla. Balaji Kalyankar : येलो मॉर्निंग ग्रुपची दिनदर्शीका म्हणजे सामाजीक बांधीलकीचे प्रतीक-आ.बालाजी कल्याणकर -NNL

Majhi Ladki Bahin ; भोकर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शनिवारी मुख्य सोहळा – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?