Saturday, May 16

Tag: Degalur

Degalur ; देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

Degalur ; देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आमदार जितेश अतापुरकर उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सामुहिक राष्ट्रगीत व डॉ सुनील जाधव यांनी राज्य गीत गायन करुन पोलीस प्रशासना मार्फत सलामी देण्यात आली. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी तहसीलदार भरत सुरयवशी गटविकास. अधिकारी श्रीकांत बळदे मुख्य कार्यकारी निलम काबळे पोलीस निरीक्षक मारोती मुढे नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड शिक्षण. अधिकारी तोटावार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना पदाधिकारी महिला पुरुष सर्व देश प्रेमी देगलूरकर याची मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वतंत्र सैनिक याचा सन्मान करुन पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी उत्तम कामगिरी केल्याने विषेश सत्कार करण्यात आले हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ...
Deglur News : देगलूरातील चिंतामणी सिटीमध्ये मोठी घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास

Deglur News : देगलूरातील चिंतामणी सिटीमध्ये मोठी घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास

नांदेड, क्राईम
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील चिंतामणी सिटी परिसरात एका बंद घरात मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ही घटना दि. 28 जुलैच्या रात्रीपासून 29 जुलै सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत गजानन अमृते (वय 28, रा. चिंतामणी सिटी, देगलूर) हे खाजगी नोकरीनिमित्त उदगीर येथे वास्तव्यास असून, त्यांच्या वडिलांची सध्या गोवा येथे सीआयएसएफ मध्ये नेमणूक आहे. त्यामुळे घर काही काळापासून बंद होते.दि. 29 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता वडिलांचा फोन आल्यावर त्यांना समजले की, शेजारी राहणाऱ्या हणमंत पाटील यांनी घरातील चोरीबाबत माहिती दिली आहे. तत्काळ उदगीरहून देगलूरला येऊन पाहणी केली असता, घराचे दरवाजाचे कुलूप तोडलेले व घरातील कपाटे उघडलेली दिसून आली.तपासणीदरम्यान खालील दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे उघड झाले: २...
Thirst will be quenched : टंचाईग्रस्त देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागणार

Thirst will be quenched : टंचाईग्रस्त देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागणार

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणी वापर क्षमता 5.23 टीएमसी इतका असून प्रकल्पामुळे 26 हजार 924 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. काल 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या उपस्थितीत लेंडी प्रकल्पाच्या घळभरणीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच कामाच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव कुटूंब पुर्नवसन अनुदान वाटप करणे, शेतकऱ्यासाठी सानुग्रह अनुदान वाटप करणे व पहिल्या टप्प्यातील 7 गावातील भुखंड वाटप करणे इत्यादी गोष्टीचा परामर्श घेण्यात आला. या बैठकीस उपजिल्हाधिकारी पुर्नवसन मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता देगलूर दाभाडे, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अ...
error: Content is protected !!