Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL
नांदेड राजकीय October 15, 2024

Hemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| गेल्या पाच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीची नियुक्ती रखडली होती. अखेर विधानसभा निवडणुकीपुर्वी या नियुक्तीला मंगळवारी मुहूर्त मिळाला असून, १२ पैकी ७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांनाही आमदारकी बहाल करण्यात आली असून, यातून त्यांचा राजकीय पुनर्वसन झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोफावून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली. राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे.

हेमंत पाटील यांना हिंगोलीतून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारकी देऊन त्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा मंगळवारी दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली. हेमंत पाटील यांच्या नियुक्तीचा शिवसेना समर्थकांनी अतिषवाजी करून जल्लोष साजरा केला.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे मा. खासदार तथा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष (मंत्री पदाचा दर्जा), शिवसेनेचे उपनेते हेमंतभाऊ पाटील यांची राज्यपाल नियुक्त – विधानपरीषदेच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल आणि शपथविधी घेतल्याबद्दल मा खासदार, आमदार यांचे हिमायतनगर तालुका जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, बालाजीदा मंडलवाड, अमोल बास्टेवाड, संतोष रावते, जगदिश पानधोंडे, सुनिल दमकोंडवार, संदिप ढेमकेवाड,  यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Hemant Patil took the oath of Legislative Council MLA; Jubilation from the workers
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL
Next Article Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cataclysm-Free Maharashtra : “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियान – जनतेपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री अतुल सावे

July 22, 2025

Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

August 25, 2024

Haldikunku ceremony ; जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमीत्त हळदीकुंकू समारंभ संपन्न

January 27, 2025

Dinesh Kawade : नांदेडच्या कलावंतानी मिळवली पुणेकरांची दाद

January 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

minister Anil Patil : नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील -NNL

upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन  

Wild animal attack | आखड्यावर बांधून असलेल्या बैलावर वन्य प्राण्यांचा हल्ला बैल ठार..NNL

SN Shingarputle ; एस एन शिंगारपुतळे यांचे निधन ;आज अंत्यसंस्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?