Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL
धार्मिक नांदेड August 23, 2024

Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। परक्याचे धन आणि परस्री माणसाला सुखी करू शकत नाही, तर बरबाद करते. रावणाने सीता मातेचा हात धरला तर लंका जळाली.कलकत्त्याच्या दुष्टाची पण जळेलच. तथापि मुलींच्या रक्षणाची जवाबदारी पालकांची असून मुलींना खूप शिकवा, मोठे करा,सोबतच मॉ. जिजाऊ, अहिल्यादेवी, झाशीच्या राणी प्रमाणे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण द्या असे आवाहन आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक कथाकार प. पू. पंडित प्रदीपजी मिश्रा ( सिहोर वाले) यांनी शुक्रवारी ( ता. 23) केले.

कवठा परिसरातील मोदी क्रीडांगणावर शुक्रवारी ( ता. 23) शिव महापुराण कथेस उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला कथा श्रवणासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा जनसागर पहिल्याच दिवशी उसळला. विराट जनसमुदायासमोर आपल्या रसाळ वाणीतून “बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण “कथेचे विमोचन करतांना पंडित प्रदीप जी मिश्रा ( सिहोरवाले) यांनी प्रारंभीच गोदातीरी वसलेल्या नांदेड ( नंदीग्राम) नगरीत भगवान शंकराने गोदावरीस जिथे उपदेश दिला होता. असे महात्म्य स्पष्ट केले.

सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवद्गीता, रामायण, पुराण, शास्त्रे केवळ कपड्यात बांधून चालणार नाही तर मुलांना शिकवावे लागतील. दररोज मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल अर्पण करा, मन, हृदय आणि चित्त वृत्तीने पाच मिनिटे भगवान शिवाशी एकरूप व्हा, असे सांगून ढोंग, देखावा खड्ड्यात नेणारा, धोका देणारा असून ढोंगापेक्षा ढंगाने जगा, भोलेनाथ तुमचा हात पकडून पुढे नेतील. असा हितोपदेश पंडित प्रदीप जी मिश्रा यांनी दिला.

जाती , वर्ण हे मानवानेच वाटून घेतले असून आपले शुभचिंतक कमी असले तरी चालतील मात्र जळणारे आणि इर्षा करणारे कमी व्हायला नकोत तेव्हा प्रगती होईल. असे नमूद करत कुठल्याही परिस्थितीत संसाराला स्वर्ग बनवते तीच खरी श्रेष्ठ स्त्री असल्याचे पंडित प्रदिप जी मिश्रा यांनी सांगितले. कथेचे पहिले पुष्प विश्राम होतात वरून राजाने हजेरी लावली. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

चव्हाण, चिखलीकर ,पोकर्णा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती !

शिव महापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.ओमप्रकाश पोकर्णा, बजरंग सिंग जी, यजमान नांदेडकर,पातेवार, यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. अशोकराव चव्हाण , प्रतापराव पाटील चिखलीकर, यांनी प्रारंभी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

प्रशासनाचे चोख नियोजन..! कथास्थळी वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता भगतसिंग चौक ते लुटे चौक पर्यंत तिन्ही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आला. यासोबतच कथास्थळी आरोग्य विभागाच्या वतीने चाळीस डॉक्टर्स, परिचारिका,दीडशे कर्मचारी सेवेत भाविकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Give weapons training Pandit Pradeep Maharaj Mishra to girls along with education
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleउपजिल्हाधिकारी बोरगावकर यांची मतदान केंद्रास भेट -NNL
Next Article अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ladka Gram Sevak : लोहा तालुक्यातील “सरपंच व कारभाऱ्याना पाहिजे “लाडका ग्रामसेवक” ; बीडीओचे आदेश जुमानात

June 24, 2025

Employment Opportunities in BFSI : सणासुदीच्या मोसमात बीएफएसआयमधील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ -NNL

October 25, 2024

Condolences to Adv. Deepak Sharma : ऍड.दिपक शर्मा यांना बंधूशोक

February 10, 2025

Creation of website for Farmer Identification Number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती -NNL

November 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sandal Urs Enthusiasm; हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुसा अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

Shiv Sena : हिमायतनगरात शिवसेना शिंदे गटाची मंगळवारी सांयकाळी भव्य सभा

Action taken by Nanded Rural Police : नांदेड ग्रामीण पोलीसांनी भरधाव वेगात फटाके फोडत बुलेट चालविण्या-यावर कार्यवाही -NNL

Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?