Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 14(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
नांदेड धार्मिक लेख July 16, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 14(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

अमृतसर दर्शन, उकाडा विरुद्ध उत्साह
सकाळी निवांत ८ वाजता उठलो. विजया दत्ता खानसोळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना आग्रहाने नाश्ता दिला.काश्मीर मधील अंगाला झोंबणारी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर अमृतसरची गर्मी असह्य झाली होती. तरी देखील उकाडा बाजूला टाकत सर्वांनी प्रखर श्रद्धेने “जलियानवाला बाग” पाहिलं., “अहिंसेचा मंत्र जपला… पण इथली हिंस्र सत्यकथा डोळ्यात पाणी आणणारी.”

स्वर्ण मंदिर: आदराचे दर्शन
प्रत्येक वर्षीप्रमाणे पगडी बांधायची परंपरा सुभाष देवकत्ते यांनी जपली.स्वर्ण मंदिर चे इन्फॉर्मेशन ऑफिस गाठलं. तिथे माझे स्नेही, ज्येष्ठ पत्रकार सरदार चरणजीतसिंघ अरोरा तसेच पीआरओ सरदार रणभिरसिंघ यांची भेट झाली. विशेष दर्शनाची सोय झाली. धार्मिक पुस्तकेही सर्वांना भेट म्हणून दिली गेली. स्वर्ण मंदिरात मस्तक टेकवून मन तृप्त आणि मनगट सजग! बहुतेक गोल्डन टेम्पल चे लंगर जगातले सर्वात मोठे लंगर असावे. या ठिकाणी दररोज एक लाखापेक्षा जास्त लोकांना गरमागरम जेवण वाटले जाते. जेवणाऱ्यांची संख्या पाहता, किती कच्चा माल लागेल याची कल्पना करा ! लंगरच्या स्वयंपाकघरात दररोज सुमारे ५० क्विंटल गहू, १८ क्विंटल डाळ, १४ क्विंटल तांदूळ आणि ७ क्विंटल दूध वापरले जाते. जेवण शिजवण्यासाठी शंभर गॅस सिलिंडरची आवश्यकता असते. लेबनॉनमधील एका भक्ताने दान केलेले रोटी बनवण्याचे यंत्र दिलेले आहे. जे फक्त १ तासात २५,००० रोट्या बनवू शकते! स्वयंपाकघरात दोन जेवणाचे हॉल आहेत, ज्यांची एकत्रित क्षमता ५००० लोकांची आहे. लोक जमिनीवरच्या चटईवर जेवायला येतात आणि बसतात, स्वयंसेवक त्यांना जेवण देतात.

देशभक्तीचा ज्वालामुखी:अटारी बॉर्डर
दरवर्षी VIP पास ची मारामार असायची. काहींना मिळायचे तर काहींना नाही. यंदा गोल्डन टेम्पल कडून आलेल्या शिफारशीमुळे ९० VIP पास मिळाले.तसेच संजय कळकोटे यांच्या मुलाचा मित्राचा भाऊ bsf मध्ये असल्यामुळे त्याने सुद्धा 90 जणांचे पासेस काढून दिले.गेल्या वर्षी अमरनाथ ला आलेल्या रेखा भताने व सारिका केंद्रे यांचे भाऊजी, बीएसएफचे रामदास जायभाये प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे म्युझियम, बॉर्डरपर्यंत सर्वाना प्रवेश मिळाला.

स्टेडियममध्ये “भारत माता की जय!” चे गगनभेदी नारे!
जणू काही ४६ डिग्री चं तापमानही मागे पडलं होतं! वसुबेन पटेल, वंदना सुर्यवंशी, मिनाक्षी हिंगोले, चित्ररेखा पांडे , अनिता ढाकणे,छाया केंद्रे, गिता पावडे, राधा घुगे ,सुरेखा मुंढे, माधवी जोशी ,रूपाली वडजकर यांनी तिरंगे झेंडे घेत पाकिस्तानच्या बार्डर पर्यंत धाव घेतली. देशभक्तीपर गाण्यांवर ज्योती वाघमारे,सुनीता कलकोटे, कांचन जोशी, सुप्रिया कुलकर्णी, प्रतीक्षा केंद्रे यांनी भांगडा केला.

गरबा करताना कल्पना संगेवार ,आशा पल्लेवार, निर्मला केंद्रे विमल व गोदावरी चव्हाण ,सुनीता व्यवहारे, अरुणा गिरी ,ज्योती शिवणीकर,वंदना सद्दीवाल ,सुनीता केंद्रे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शर्वरी वडजकर, रेणुका जोशी,सपना सतलावार,शिल्पा मोरलवार,रेश्मा पवार ,माधुरी सराफ, अनुराधा जोशी, प्रेमला नागरगोजे यांनी फुगड्या खेळल्या. जयमाला लटपटे, सुवर्णा केंद्रे,प्रणिता कुलकर्णी, सुनिता जैन, विजया खानझोडे, मीरा वानोळे , कमलबाई जाधव यांनी दिलेल्या घोषणानी संपूर्ण स्टेडियमचे लक्ष वेधून घेतलं.वसुबेन, सारिका यांनी विदेशी महिलांना सोबत घेऊन देशभक्ती गीतांवर ठेका धरला. आमचा नव्वद जणांचा संपूर्ण संघ ‘अमरनाथ यात्री संघ’ टी-शर्टमध्ये चमकत होता.

रिसेप्शनसारखे भोजन,सेवा, सन्मान
अटारीवरून परतल्यानंतर अरोरा मंगल कार्यालयात दरवर्षी प्रमाणे सरदार जागीरसिंघ यांच्यातर्फे सर्व आज रात्रीचे भोजन असते. पण ते अमेरिकेत असल्यामुळे यावर्षी भोजनाची व्यवस्था होईल की नाही ही शंका मनाला सतावत होती. पण त्यांचे चिरंजीव सरदार जसबीरसिंघ यांनी पित्याची परंपरा अतिशय उत्कृष्ट तेने निभावली.त्यांनी यात्रेकरूंना सत्काराने भरून टाकलं. खऱ्या अर्थाने आदरतीर्थ्य आणि निस्वार्थ सेवाभाव! ’एखाद्या वऱ्हाडला जेवण देतांना ज्या प्रमाणे सरबरस करतात तशी उत्तम व रुचकर जेवणाची व्यवस्था जसबीरसिंघ जागीरसिंघ यांनी केलेली होती. दिवस भर अतिशय धावपळीचा व उकड्यात गेल्यामुळे हॉटेल नय्यर च्या वाताणूकलीत प्रशस्त बेड वर निद्रादेवीने कधी ताबा घेतला हे कळाले देखील नाही. (क्रमश:)

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur From Amarnath Cave – Part 14
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded News : नांदेड तालुक्यातील दक्षिण मतदारसंघात नव्याने धनेगाव जिल्हा परिषद संघाची निर्मिती,दहा गावाच्या समावेश
Next Article Dr. Manohar Chaskar : युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A laudable effort : कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार -NNL

September 29, 2024

Shednet House Scheme : शेडनेट हाऊस योजना : सरकारकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान, संरक्षित शेतीला मोठा आधार

January 15, 2026

Hundreds of men and women supported the Amaran Uposhan : फुलेनगरच्या नागरिकांनी सुरू केलेल्या अमरण उपोषनाला शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन दिला पाठिंबा

January 27, 2025

Kripachhatra : “कृपाछत्र ” या उपक्रमा अंतर्गत 2025 छत्र्या वाटपाचा शुभारंभ

August 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Substandard work Exposed : नांदेड–आदिलाबाद महामार्गावरील हिमायतनगर तालुक्यात निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Bhagyashree Jadhav : वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड

Special Voter Registration ; विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?