Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - the municipality administration has finally repaired ; अखेर मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट, व टुयब लाईटची केली दुरूस्ती – NNL
नांदेड सोशल वर्क September 14, 2024

the municipality administration has finally repaired ; अखेर मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट, व टुयब लाईटची केली दुरूस्ती – NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 14, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

 नवीन नांदेड l अखेर मनपा प्रशासनाने सिडको हडको परिसरातील मुख्य रोडवरील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने ऐन गणेशोत्सव काळात परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे वृत येताच सामाजिक व कार्यकर्ते भि. ना. गायकवाड व शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे यांनी केलेल्या मागणी दखल घेत स्ट्रीट व ट्यूब लाईट मनपा प्रशासनाने वृतमान वृत येताच दुरूस्ती केली आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव काळात ही मुख्य रस्त्यावर व परिसरातील ईतर भागात ही अंधाराचे साम्राज्य पसरले असून तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते भि. ना. गायकवाड यांनी मनपा आयुक्त सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे करून सुध्दा गणेशोत्सव काळात स्ट्रीट लाईट, पाथवे टुयब लाईट, म्कयुरी लाईट अंधाराचे साम्राज्य पसरले होते, संबंधित विभागाच्या अभियंता व कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करावी अशी मागणी केली.

गायकवाड यांनी मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्यी भेट घेऊन निवेदन देऊन तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी केली तर, शिवसेना ऊबाठा गटाचे ऊप शहरप्रमुख दिपक देशपांडे यांनी ही गणेशोत्सव काळात तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी केली.तर सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने निवेदन दखल देऊन लाईट चालू करण्यात बाबत संबधित विधुत विभाग अभियंता यांना लेखी पत्राद्वारे कळविले पंरतु गणेशोत्सव काळ सात दिवस लोटुनही परिसरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे.
अखेर मनपा प्रशासनाने वृतमान पत्रातून बातम्या व केलेल्या मागणीची दखल घेऊन दोन दिवसापासून लाईट दुरूस्ती चालू केली आहे.

Finally the municipality administration has finally repaired the closed street light and tube light on the main road
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShree Murti Collection Center ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL
Next Article Bhondu baba arrested ; कर्नाटकातील भोंदू बाबांना बिलोली पोलिसांनी घेतले ताब्यात -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

sand transporter Haiva : उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला

February 7, 2025

Yashoda Hospital Secunderabad : ७२ वर्षीय रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वी बिना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया -NNL

October 9, 2024

Mahur ; स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार

September 28, 2025

Nagesh patil ; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – खासदार नागेश पाटिल आष्टिकर

August 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

NCP Public Meeting : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक प्रताप पाटील चिखलीकर यांची जाहीर सभा

Amazing success : नांदेडच्या दोन कराटे प्रशिक्षकांचे घवघवीत यश

Ardhapur Education Society : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून अर्धापूर एज्यूकेशन सोसायटीला दणका

Former Chief Minister Ashokrao Chavan : हिमायतनगरात भाजपची शक्तीप्रदर्शन सभा; डॉ. वानखेडे यांना द्या सेवेची संधी – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

Nanded Girl Suicide : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?