HomeनांदेडJoshi passes away ; एन एस बी कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल विजय जोशी...

Joshi passes away ; एन एस बी कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल विजय जोशी यांचे निधन – NNL

नांदेड। शहरातील यशवंत नगर विस्तारित नजीकच्या परिमल नगर येथील रहिवासी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल विजय पंडितराव जोशी, कोंढूरकर वय 76 वर्ष यांचेvदिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता हृदय विकlराच्या झटक्याने निधन झाले आहे

अंत्ययात्रा दि .7 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता परिमल नगर येथील राहते घर येथून निघणार आहे. गोवर्धन घाट येथील स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

अत्यंत मनमिळाऊ, हसत मुख व्यक्तिमत्व असलेले विजय जोशी हे परिमल नगर चे संथापक सदस्य होते, त्यांचे मागे पत्नी, मुलगा,2 मुली,जावई,सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गुजराती प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत सह शिक्षिका सुरेखा जोशी यांचे ते पती होत. त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments