Friday, May 15

Tag: retired librarian

Joshi passes away ; एन एस बी कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल विजय जोशी यांचे निधन – NNL

Joshi passes away ; एन एस बी कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल विजय जोशी यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। शहरातील यशवंत नगर विस्तारित नजीकच्या परिमल नगर येथील रहिवासी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल विजय पंडितराव जोशी, कोंढूरकर वय 76 वर्ष यांचेvदिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता हृदय विकlराच्या झटक्याने निधन झाले आहे अंत्ययात्रा दि .7 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता परिमल नगर येथील राहते घर येथून निघणार आहे. गोवर्धन घाट येथील स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत मनमिळाऊ, हसत मुख व्यक्तिमत्व असलेले विजय जोशी हे परिमल नगर चे संथापक सदस्य होते, त्यांचे मागे पत्नी, मुलगा,2 मुली,जावई,सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गुजराती प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत सह शिक्षिका सुरेखा जोशी यांचे ते पती होत. त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे...
error: Content is protected !!