Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे
नांदेड महाराष्ट्र August 28, 2025

Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

NNL TeamBy NNL TeamAugust 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर (बु) लोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ ऑगस्ट डॉ.अनुपस्थित असल्याने एका शेतकऱ्याचा जीव गेला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

शेतकरी मारुती लक्ष्मण सपूरे (रा. कलंबर बु.) यांनी २६ ऑगस्ट रोजी कर्जाला कंटाळून विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कलंबर बू.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याने तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संतप्त गावक-यांनी दि.२७ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तिव्र नाराजी व्यक्त केली. ही बातमी समजताच कलंबर सर्कलचे माजी जि.प.सदस्य बालाजी परदेशी कलंबर गणाचे पंचायत समितीचे सदस्य तथा लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी दवाखाण्यास भेट दिली.

यावेळी गावकरी व गायकवाड यांनी लोहा – कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सर्व हकीकत भ्रमणध्वनीवरून सांगीतली. यावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जि.परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व तालूका आरोग्य अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क साधून कलंबर बू. येथील आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी कुलूप काढले. दरम्यान, अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी व गावक-यांनी केली आहे. सदर घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून दवाखान्याचा दर्जा सुरधाणेची गरज आहे आसे सूत्राकडून माहिती मिळाली आहे.

due to lack of treatment Farmer dies in Kalambar Bu Health center closed
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlekidney transplant : नऊ वर्षांच्या मुलीची किडनी प्रत्यारोपण; आजोबाने दिले नातीला जीवदान
Next Article Heavy rains : उस्माननगर परिसरात जोरदार पावसामुळे पिके आडवी; काही ठिकाणी वाहुन गेले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Give justice to the senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातच न्याय द्या… नाही तर आमरण अन्न पाणी त्याग परवाणगी द्या..!

March 1, 2025

Poor development works in Hadgaon : हदगांव शहर व तालुक्यात विकास कामे निकृष्ट; अनियमित कामांमुळे नागरिकांत रोष

January 25, 2025

Sahakar Dindi : जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन

July 5, 2025

Bandichhod : तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे बंदीछोड दिवस (दीपावली) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

October 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

anganwadi : सातेगाव येथील अंगणवाडीचे छत कोसळले; चिमुकले बालबाल बचावले

PM- Kisan’ and ‘Namo Shetkari : पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ -NNL

Peaceful response at Osmannagar : मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर येथे शांततेत प्रतिसाद -NNL

Solar Sellers : प्रस्तावित विज दरवाढ थांबवा मागणीसाठी सोलार विक्रेता असोशिएन धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर

Sakal Maratha Samaj : राज्यस्तरीय नियोजन बैठकीला नांदेडवरून हजारो मराठे जाणार – सकल मराठा समाज नांदेड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?