Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rahegaon ; एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगावात विद्युत, आरोग्य सुविधा उपलब्ध महसूल विभागाची मदत , ग्रामस्थ समाधानी
नांदेड आरोग्य September 29, 2025

Rahegaon ; एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगावात विद्युत, आरोग्य सुविधा उपलब्ध महसूल विभागाची मदत , ग्रामस्थ समाधानी

NNL TeamBy NNL TeamSeptember 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर पाणी आल्यामुळे राहेगावचा संपर्क तुटला होता. एसडीआरएफच्या मदतीने दिनांक २८ सप्टेंबर रोजी गावात विद्युत व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था महसूल विभागाने तातडीने उपलब्ध करून दिली. आमदार आनंदराव बोंढारकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मदत कार्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

राहेगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे एक दोन दिवस वगळता मागील दहा दिवसापासून संपर्क तुटला आहे. तसेच मागील तीन दिवसापासून गावात विद्युत व्यवस्था खोळंबली होती. तसेच गावातील लोकांना वैद्यकीय उपचाराचीही बाब विचारात घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद दल (धुळे) यांचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक सूचना दिल्या.

त्यानुसार एसडीआरएफच्या पथकाच्या साह्याने बोटीने विद्युत विभाग, वैद्यकीय पथक राहेगाव येथे पोहोचले. विद्युत विभागाच्या कर्मचारी यांनी गावात तीन दिवसापासून बंद असलेल्या विद्युत पुरवठा सुरू केला. तसेच वैद्यकीय पथकाने 102 रुग्णाची तपासणी करून औषधोपचार केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.पी. साखरे, वरिष्ठ तंत्रज्ञ तिरमले, पतंगे यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला.

वैद्यकीय विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पदमने, डॉ. शेख हसन , आरोग्य सेविका शैख मुमताज, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, आरोग्य कर्मचारी बाळू घोडजकर यांनी वैद्यकीय सेवा दिली. सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे, किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे, आशाताई सुमित्रा इंगळे यांनी योगदान दिले

Electricity health facilities available in Rahegaon with the help of SDRF help from the Revenue Department villagers satisfied
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahesh Patil ; पंजाब /आंध्र प्रदेश प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान देण्यात यावे महेश पाटील
Next Article Farmer commits suicide : मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Swachh Gaon Family Home Visit । कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात – NNL

July 26, 2024

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

nidhan : उमाकांत वाघमारे आष्टीकर यांचे वृद्धापकाळाने निधन

November 6, 2025

Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

April 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे मंगळवारी उद्योग मेळावा -NNL

Launch of ICH service to Nanded RMS : नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ जिल्यातील ग्राहकांना मिळणार जलद स्पीड पोस्ट सेवा -NNL

स्व. कालिदास मस्के नाईक यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम -NNL

लंगर साहिब च्या वतीने ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव; जय्यत तयारी सुरू – NNL

Naam Foundation : नाम फाउंडेशनचे पदाधिकारी मिनकी येथे पोहोचले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?