Saturday, May 30

Tag: Electricity

Rahegaon ; एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगावात विद्युत, आरोग्य सुविधा उपलब्ध महसूल विभागाची मदत , ग्रामस्थ समाधानी

Rahegaon ; एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगावात विद्युत, आरोग्य सुविधा उपलब्ध महसूल विभागाची मदत , ग्रामस्थ समाधानी

नांदेड, आरोग्य
नांदेड l नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर पाणी आल्यामुळे राहेगावचा संपर्क तुटला होता. एसडीआरएफच्या मदतीने दिनांक २८ सप्टेंबर रोजी गावात विद्युत व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था महसूल विभागाने तातडीने उपलब्ध करून दिली. आमदार आनंदराव बोंढारकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मदत कार्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. राहेगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे एक दोन दिवस वगळता मागील दहा दिवसापासून संपर्क तुटला आहे. तसेच मागील तीन दिवसापासून गावात विद्युत व्यवस्था खोळंबली होती. तसेच गावातील लोकांना वैद्यकीय उपचाराचीही बाब विचारात घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद दल (धुळे) यांचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड व तालुक...
error: Content is protected !!