Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL
नांदेड मनोरंजन August 13, 2024

Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 13, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड,अनिल मादसवार| नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत नृत्याची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन दिवसांमध्ये करण्यात आले आहे. आठवा सांस्कृतिक महोत्सव येत्या 14 ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान नांदेड येथील कुसुम सभागृहात होणार आहे. अशी माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था त्यासोबत लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व संस्कृती मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या सहाय्याने सदरील महोत्सव आयोजित होत आहे या महोत्सवामध्ये भारतातील सुमारे 12 राज्यातील 500 कलावंत आपली कलाकृती सादर करण्यासाठी नांदेड नगरीत येणार आहेत.

सदरील महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असून त्यात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोन मंचावर विविध स्पर्धा रंगणार आहेत त्यात 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंच क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावर पोवाडा स्पर्धा सादर होणार आहेत. तर रंगमंच क्रमांक एक स्वर्गीय पंडित बिरजू महाराज रंगमंचावर शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धा रंगणार आहेत. आणि दररोज सायंकाळी साडेपाच वाजता नांदेडकरांसाठी खास लावणी महोत्सव आयोजित केला आहे. यात विविध लावणी कलाप्रकार पहाव्यास नांदेडकरांना जणू मेजवानीच ठरेल.

14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यात नांदेड येथील विविध सामाजिक कार्य करणाऱ्यां7ना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर सुरेश दागडिया, कला सेवेसाठी पंकज शिरभाते संस्कृती संवर्धन साठी रविकिरण डोईफोडे साहित्य मध्ये डॉक्टर पी विठ्ठल, समाजकार्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली अक्सा ग्रुप, नवज्योत फाउंडेशन व स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्र नांदेड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षीचा स्वर्गीय भावना जेठवानी महिला भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत श्रीमती चंद्रकला प्रभू आप्पा आलमखाने तर स्वर्गीय गीता जेठवाणी महिला भूषण पुरस्कार आहेत कुमारी रोहिणी इंगोले. नांदेड येथील instagram वरील स्टारचा देखील या दिवशी सत्कार होणार आहे. सदरील कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर श्रीमती सुचिता भिडे चाफेकर संगीत नाटक अकादमी पुरस्कृत यांना जीवन गौरव देण्यात येणार आहे त्यासोबतच नांदेड येथील प्रसिद्ध संगीत क्षेत्रात नावाजलेलं नाव सीता मोहनराव यांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तीन दिवसीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत लावणी शास्त्रीय नृत्यकला मॉडर्न फिल्म उपशास्त्रीय लोकनृत्य लोककला लोकसंगीत विविध वाद्यांची मेजवानी या कार्यक्रमात प्रेक्षकांना मिळणार आहे. यावर्षी विशेष म्हणजे तिन्ही दिवस तृतीय पंथी यांनी तयार केलेले कलाकृती व खाद्यपदार्थांची प्रदर्शनी व विक्री तिन्ही दिवस येणाऱ्या प्रेक्षक मान्यवरांसाठी असणार आहे. मागच्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या किन्नर अस्मिता पुरस्कार मध्ये यावर्षी विशेष निमंत्रित व सत्कारमूर्ती म्हणून येत आहेत आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी नई दिल्ली त्यासोबत श्री आर्यन पाशा हैदराबादहून पी संतोष कुमार सुभालक्ष्मी डॉक्टर प्राची राठोड मुंबई वरून माया अवस्थी हड्डी चित्रपट फिल्म विकी शिंदे हमसफर ट्रस्ट महाराष्ट्राची पहिली तृतीयपंथी प्रेस फोटोग्राफर जोया लोबो. अन त्याच दिवशी विशेष तृतीय पंथ यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादरीकरण होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी चौधरी व ओमप्रकाश दरक करणार आहेत व मुंबईहून आलेले प्रणित हाटे हे करणार आहेत. सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हे नांदेडकरांसाठी मोठी मेजवानी ठरत असून सर्वनामावंत व प्रसिद्ध कलाकार व पाहुण्यांना पाहण्यासाठी नांदेडकरांना संधी उपलब्ध झाली आहे तरी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन

Dr.Sanvi Jethwani Eighth Saptarang Cultural Festival will be held in Kusum Auditorium
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL
Next Article Overcome Disability : जन्मानंतर अल्पावधीत निदान झाले तर उपचाराने अपंगत्वावर मात करता येते -खल्लाळ -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganja Operation : देगलूर पोलिसांचा ‘ऑपरेशन गांजा’ : मुसळधार पावसात धाड, 2.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

September 26, 2025

Vadodara University : नागपूर, ग्वाल्हेर, हनुमानगढ, वडोदरा विद्यापीठ साखळी फेरीत -NNL

December 17, 2024

चोरंबा येथे लपींग आजाराने दोन जणावरे दगावली -NNL

December 16, 2022

Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

July 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

passes away : सुधाकर पा. मोरे यांचे निधन

The Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ

Scholership ; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) संपन्न -NNL

OBC reservation : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?