Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CIDCO ; इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोच्या पर्यवेक्षकपदी डॉ. आण्णासाहेब गरड
नांदेड करियर August 5, 2025

CIDCO ; इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोच्या पर्यवेक्षकपदी डॉ. आण्णासाहेब गरड

NNL TeamBy NNL TeamAugust 5, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे जेष्ठ शिक्षक डॉ. आण्णासाहेब गरड यांना इंदिरा गांधी हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.
डॉ.आण्णासाहेब गरड यांनी इंदिरा गांधी हायस्कूल येथे जवळपास एकोणतीस वर्ष भूगोल विषयाचे अध्यापन केले तर डॉक्टरेट च्या माध्यमातून भूगोल या विषयात नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक विकासात साखर कारखान्यांची भूमिका एक भौगोलिक अभ्यास वर सखोल समजपयोगी संशोधन केले आहे. डॉ.गरड इतर शैक्षणिक संशोधन व नियुक्त्या खालील प्रमाणे आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ पुणेच्या महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरण NEP-2020 निर्मिती सदस्य,( इयत्ता तिसरी ते बारावी), महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती सदस्य (इयत्ता नववी ते बारावी), दीक्षा ॲपचे समिक्षण, आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य, शिक्षक प्रशिक्षण कार्यपुस्तिका विकसन सदस्य, इयत्ता दहावी भूगोल सेतू अभ्यासक्रम लेखन, एम.फिल मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील बीए तृतीय वर्षाच्या भूगोल प्रात्यक्षिक विषयाच्या अध्यापनात व अध्ययनात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास केलेला आहे‌.

एम.ईडमध्ये इयत्ता नववीच्या भूगोल अध्यापनात नकाशा वापराच्या परिणाम कारकतेचा अभ्यास डिएसएम मध्ये इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील इयत्ता आठवीच्या भूगोल विषयाच्या अध्यापना साठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि वापर याचा चिकित्सक अभ्यास केलेला आहे, इतर संशोधनकार्य त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादरीकरण व प्रकाशित केलेले आहेत.तसेच अनेक वर्णन पत्रातून शैक्षणिक लेख प्रकाशित झाले आहेत . त्यांचा महाराष्ट्र शासनाचा ‘माझा वेगळा उपक्रम’ या पुस्तकात भौगोलिक शब्दकोडे एक उपक्रम एक अभ्यास हा लेख निवडला गेला आहे.

तसेच त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन ठरतील असे लेख शिक्षण संक्रमण व जीवन शिक्षणामध्ये प्रकाशित केले आहेत. अश्या प्रकारे एक उच्च विद्या विभूषित, अभ्यासू, शिस्तप्रिय सर्वगुणसंपन्न, व्यक्तिमत्व इंदिरा गांधी हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी लाभले याचा शाळेला मनस्वी आनंद आहे.

त्यांची पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,उपाध्यक्ष अमिताताई चव्हाण,सचिव डी.पी. सावंत, सहसचिव रावसाहेब शेंदारकर, खजिनदार उदयरावजी निंबाळकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, पांडुरंगराव पावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले

Dr. Annasaheb Garad appointed as supervisor of Indira Gandhi High School CIDCO
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSagar Nathe ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड अभियांत्रिकी चा विद्यार्थी सागर नाठे यु.पी.एस.सी.परीक्षेत देशातून सहावा
Next Article Raksha Bandhan ; रक्षा बंधानानिमित्य विविध राख्या सिडकोच्या बाजार पेठेत दाखल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

February 1, 2026

Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

January 7, 2026

Disaster ; आपत्तीच्या काळात रगडे बंधूंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केली प्रशासनास मदत

September 30, 2025

Grand Morcha Biloli Mahavitaran ; बिलोलीत शहरात विद्युत वितरणच्या विरोधात भव्य-मोर्चा व रास्ता-रोको

June 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

District Collector : विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

Police station Degalur arrested : पोलीस स्टेशन देगलुर यांनी आरोपीस अटक करुन चोरीचे तीन गुन्हे केले उघड -NNL

Yellow alert issued : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे; पाच दिवसांसाठी येलो अलर्ट जारी

Maharashtra : महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे यश पाहून मला अभिमान वाटतो” – निवासी आयुक्त आर. विमला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?